दिनविशेष 10 सप्टेंबर

विश्व आत्महत्या प्रतिबंध दिन

  • 1846 : एलियास होवेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले.
  • 1898 : लुइगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली.
  • 1936 : प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली.
  • 1939 : दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • 1943 : दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
  • 1966 : पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.
  • 1967 : जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
  • 1975 : व्हायकिंग-2 हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.
  • 1996 : गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बा. द. सातोस्कर यांना, तर पंडित महादेवशास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वेयांना जाहीर झाला.
  • 2001 : मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती (Who wants to be a millionaire) ही स्पर्धा जिंकली.
  • 2002 : परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला.
  • 2022 – राणी एलिझाबेथ II चा मृत्यू : सेंट जेम्स पॅलेसमधील प्रवेश परिषदेच्या बैठकीत राजा चार्ल्स तिसरा औपचारिकपणे राजा म्हणून घोषित करण्यात आला.
  • 1872 : ‘के. एस. रणजितसिंह’ – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा  यांचा जन्म, यांच्या स्मरणार्थ 1934 पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात. (मृत्यू : 2 एप्रिल 1933)
  • 1887 : ‘गोविंद वल्लभ पंत’ – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री  यांचा जन्म. (मृत्यू : 7 मार्च 1961)
  • 1892 : ‘आर्थर कॉम्प्टन’ – नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ  यांचा जन्म.
  • 1895 : ‘विश्वनाथ सत्यनारायण’ – कविसम्राट तेलुगू लेखक  यांचा जन्म.
  • 1912 : ‘बी. डी. जत्ती’ – भारताचे 5वे उपराष्ट्रपती, 5 महिनेे हंगामी राष्ट्रपती  यांचा जन्म. (मृत्यू : 7 जून 2002)
  • 1948 : ‘भक्ती बर्वे’ – नाट्य चित्रपट अभिनेत्री  यांचा जन्म. (मृत्यू : 12 फेब्रुवारी 2001)
  • 1989 : ‘मनीष पांडे’ – भारतीय क्रिकेटपटू  यांचा जन्म.
  • 210 : 210 इ.स.पू.  : ‘किन शी हुआंग’ – चीनची पहिले सम्राट  यांचे निधन. (जन्म : 18 फेब्रुवारी 259)
  • 1900 : ‘डॉ. विश्राम रामजी घोले’ – महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक रावबहादूर  यांचे निधन.
  • 1923 : ‘सुकुमार रॉय’ – बंगाली साहित्यिक व संदेश या मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे पिता  यांचे निधन. (जन्म : 30 ऑक्टोबर 1887)
  • 1948 : ‘फर्डिनांड’ – बल्गेरियाचा राजा  यांचे निधन.
  • 1964 : ‘श्रीधर पार्सेकर’ – व्हायोलिन वादक  यांचे निधन.
  • 1975 : ‘जॉर्ज पेजेट थॉमसन’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ  यांचे निधन.
  • 1983 : ‘फेलिक्स ब्लॉक’ – नोबेल पारितोषिक विजेते स्वीस भौतिकशास्त्रज्ञ  यांचे निधन.
  • 2006 : ‘टॉफाहाऊ टुपोऊ’ – टोंगाचा राजा  यांचे निधन.
  • 2022 : ‘राणी एलिझाबेथ II’ –  यांचे निधन.
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group