1297 : स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याकडून इंग्रजांचा पराभव.
1773 : बेंजामिन फ्रँकलिनने यांनी ‘रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन’ हा निबंध प्रकाशित केला.
1792 : होप डायमंड चोरीला गेला.
1893 : स्वामी विवेकानंदांनी जागतिक सर्व धर्म परिषदेसमोर त्यांचे प्रसिद्ध भाषण दिले.
1906 : म. गांधींनी सत्याग्रह हा शब्द प्रथम आफ्रिकेत वापरला गेला.
1919 : अमेरिकन सैन्याने होंडुरासवर ताबा मिळवला.
1941 : अमेरिकेने पेंटागॉन बांधण्यास सुरुवात केली.
1942 : आझाद हिंद सेनेने जन गण मन हे राष्ट्रगीत गायले.
1944 : दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने डार्मस्टॅट शहरावर केलेल्या बॉम्बहल्ल्यात 11,500 नागरिकांचा मृत्यू झाला.
1961 : जागतिक वन्यजीव निधीची स्थापना.
1965 : भारतीय सैन्याने लाहोरजवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
1971 : इजिप्तची राज्यघटना अधिकृतपणे अंमलात आली.
1972 : नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.