- जागतिक हिप्पो दिन
- बाल कर्करोग दिन
- 1779: महिला वकिलांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात खटले लढण्याची परवानगी.
- 1965: जुन्या कॅनेडियन रेड एनसाइन बॅनरच्या जागी मॅपल लीफ कॅनडाचा ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला.
- 1972: ध्वनी रेकॉर्डिंगला पहिल्यांदाच अमेरिकेच्या संघीय कॉपीराइट संरक्षण देण्यात आले.
- 2013: रशियावर एका उल्काचा स्फोट झाला, ज्यामुळे 1,500 लोक जखमी झाले कारण शॉक वेव्हने खिडक्या उडवल्या आणि इमारतींना हादरवले.
- 1564: ‘गॅलेलिओ गॅलिली’ – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 8 जानेवारी 1642)
- 1710: ‘लुई (पंधरावा)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 10 मे 1774)
- 1934: ‘निकालूस विर्थ’ – स्विस संगणक शास्त्रज्ञ व पास्कल प्रोग्रामिंग लॅग्वेज निर्माते याचा जन्म.
- 1949: ‘नामदेव लक्ष्मण ढसाळ’ – दलित साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 15 जानेवारी 2014)
- 1956: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डेसमंड हेन्स यांचा जन्म.
- 1861: ‘सर हॅल्फोर्ड जॉन मॅकेंडर’ – बॅटियन शिखर पहिल्यांदा चढाई करणारे, भूगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 6 मार्च 1947)
- 1861: ‘चार्ल्स एडवर्ड गिलॉम’ – नोबेल पारितोषिक, स्विस-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 13 मे 1938)
- 1820: ‘सुसान बी. अँथनी’ – अमेरिकन समाजसुधारक आणि महिला हक्क कार्यकर्त्या यांचा जन्म. (मृत्यू : 13 मार्च 1906)
- 1869: ‘मिर्झा ग़ालिब’ – ऊर्दू शायर यांचे निधन. (जन्म: 27 डिसेंबर 1797)
- 1929: ‘मेलविले एलिया स्टोन’ – अमेरिकन प्रकाशक, शिकागो डेली न्यूजचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 22 ऑगस्ट 1848)
- 1948: ‘सुभद्राकुमारी चौहान’ – हिन्दी कवयित्री यांचे निधन. (जन्म: 16 ऑगस्ट 1904)
- 1953: ‘सुरेशबाबू माने’ – किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक यांचे निधन.
- 1980: ‘मनोहर दिवाण’ – कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय यांचे निधन.
- 1980: ‘कॉंम्रेड एस. एस. मिरजकर’ – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष यांचे निधन.
- 1988: ‘रिचर्ड फाइनमन’ – क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म: 11 मे 1918)
- 2023: ‘पॉल बर्ग’ – नोबेल पारितोषिक, अमेरिकन बायोकेमिस्ट यांचे निधन. (जन्म: 30 जून 1926)
- 2023: ‘गुम्मडी कुथुहलम्मा’ – भारतीय राजकारणी, आंध्र प्रदेशचे आमदार यांचे निधन. (जन्म: 1 जून 1949)