दिनविशेष 21 सप्टेंबर

आंतरराष्ट्रीय शांतता दिन

  • 1792 : अठराव्या लुई चे साम्राज्य संपुष्टात आले आणि फ्रेंच प्रजासत्ताकचा जन्म झाला.
  • 1939 : रोमेनियाच्या पंतप्रधान आर्मांड कॅलिनेस्कुची हत्या.
  • 1942 : दुसरे महायुद्ध – नाझींनी युक्रेनमध्ये 2,800 ज्यूंची हत्या केली.
  • 1964 : माल्टा युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.
  • 1965 : गांबिया, मालदीव आणि सिंगापूर संयुक्त राष्ट्रात सामील झाले.
  • 1968 : रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संस्थेची स्थापना झाली.
  • 1971 : बहरीन, भूतान आणि कतार संयुक्त राष्ट्रात सामील झाले.
  • 1972 : फिलिपाईन्समध्ये लश्करी कायदा लागू.
  • 1976 : सेशेल्स संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
  • 1981 : बेलीझला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1984 : ब्रुनेई संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
  • 1991 : आर्मेनियाला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले
  • 2003  : गॅलिलिओ अंतराळयान गुरूच्या वातावरणात पाठवून संपुष्टात आले.
  • 2011 : ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या पथकाने उच्च रक्तदाबासाठी जबाबदार असलेल्या 16 जनुकांचा शोध घेण्यात यश मिळविले.
  • 2024 : आतिशी मारलेना यांनी दिल्लीच्या 8व्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला.
  • 1866 : ‘एच. जी. वेल्स’ – विज्ञान कथा इंग्लिश लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑगस्ट 1946)
  • 1895 : ‘हरी सिंग’ – भारतातील जम्मू आणि काश्मीर संस्थानाचा शेवटचा शासक महाराजा यांचा जन्म.
  • 1902 : ‘ऍलन लेन’ – पेंग्विन बुक्स चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 7 जुलै 1970)
  • 1909 : ‘घवानी एनक्रमाह’ – घाना देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 27 एप्रिल 1972)
  • 1929 : ‘पं. जितेंद्र अभिषेकी’ – शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू : 7 नोव्हेंबर 1998)
  • 1939 : ‘अग्निवेश’ – भारतीय तत्त्वज्ञानी, शैक्षणिक आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1944 : ‘राजा मुजफ्फर अली’ – चित्रपट निर्माते, कवी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म.
  • 1963 : ‘कर्टली अँब्रोस’ – वेस्ट इंडीजचा जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
  • 1979 : ‘ख्रिस गेल’ – वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • 1980 : ‘करीना कपूर’ – अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1743 : ‘सवाई जयसिंग’ – जयपूर संस्थानचे राजे यांचे निधन. (जन्म : 3 नोव्हेंबर 1688)
  • 1982 : ‘सदानंद रेगे’ – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक यांचे निधन. (जन्म : 21 जून 1923)
  • 1992 : ‘ताराचंद बडजात्या’ – चित्रपट निर्माते यांचे निधन. (जन्म : 10 मे 1914)
  • 1998 : ‘फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर’ – अमेरिकेची धावपटू यांचे निधन. (जन्म : 21 डिसेंबर 1959)
  • 2012 : ‘गोपालन कस्तुरी’ – पत्रकार, द हिंदू वृत्तपत्राचे संपादक यांचे निधन. (जन्म : 17 डिसेंबर 1924)
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group