दिनविशेष 25 ऑक्टोबर

आंतरराष्ट्रीय कलाकार दिन

● 1861 : टोरंटो येथे स्टॉक एक्सचेंज उघडले.

● 1951  : भारतात स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुका सुरू झाल्या.

● 1962  : युगांडा देश संयुक्त राष्ट्रात सामील झाला.

● 1971  : चीन देश संयुक्त राष्ट्र संघात सामील झाला. याच दिवशी तैपेची हकालपट्टी.

● 1994  : भारताचे 26 वे सरन्यायाधीश म्हणुन A.M. अहमदी यांनी कार्यभार सांभाळला.

● 1999  : साऊथ अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बूकर पारितोषिक दुसर्‍यांदा मिळाले.

● 2001  : मायक्रोसॉफ्टने windows XP जारी केला, जी मायक्रोसॉफ्टच्या सर्वात यशस्वी ऑपरेटिंग सिस्टमपैकी एक बनली.

● 2007  : एअरबस ए-380 चे प्रथम प्रवासी उड्डाण यशस्वी.

● 1864  : डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस डॉज यांचा जन्म.

● 1881  : स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचा जन्म.

● 1929  : भारताचे 25 वे सरन्यायाधीश यांचा जन्म.

● 1937  : संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचा जन्म. 

● 1945  : अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका अपर्णा सेन यांचा जन्म.

 

● 1647  : इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा संशोधक इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचे निधन.

● 1955  : शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू पलुसकर यांचे निधन.

● 1960  : फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक हॅरी फर्ग्युसन यांचे निधन.

● 1980  : शायर व गीतकार अब्दूल हयी लुधियानवी यांचे निधन.

● 2003  : कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचे निधन.

● 2009  : अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन.

● 2012  : विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचे निधन.

मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇

रवि6132027
सोम7142128
मंगळ18152229
बुध29162330
गुरु310172431
शुक्र4111825
शनि5121926
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group