दिनविशेष 29 ऑक्टोबर

आंतरराष्ट्रीय काळजी आणि समर्थन दिन
जागतिक स्ट्रोक दिन

1894 : महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा (पूर्वीचे नाव – डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी) ची स्थापना.
1914 : ऑट्टोमनचा पहिल्या महायुद्धात प्रवेश
1922 : बेनिटो मुसोलिनी हे इटलीचे पंतप्रधान झाले
1944 : दुसरे महायुद्ध – सोव्हिएत रेड आर्मीचा हंगेरीमध्ये प्रवेश.
1958 : महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1961 : संयुक्त अरब प्रजासत्ताक पासून सीरिया वेगळा झाला.
1964 : टांगानिका आणि झांझिबार विलीन होऊन टांझानियाची देशाची निर्मिती झाली.
1991 : अमेरिकन गॅलिलिओ अंतराळयान 951- गॅस्प्रा कडे सर्वात जवळ पोहोचले. ते लघुग्रहाला भेट देणारे पहिले प्रोब ठरले.
1994 : डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर.ई.के. मूर्ती यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कामगिरीसाठी ‘डॉ. होमी भाभा पुरस्कार’ घोषित करण्यात आला.
1996 : स्वदेशी बनावटीची 30 मेगावॅटची अणुभट्टी (नाव – कामिनी) कल्पक्कम येथे कार्यान्वित झाली.
1997 : अभिनेते दिलीप कुमार यांना प्रतिष्ठित एन.टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषित.
1999 : चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसा मध्ये प्रचंड नुकसान.
2005 : दिल्लीमध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बस्फोटात सुमारे 60 हून अधिक लोक मारले गेले.
2008 : डेल्टा एअरलाइन्स ही नॉर्थवेस्ट एअरलाइन्समध्ये विलीन झाली. परिणामी नॉर्थवेस्ट एअरलाइन्स ही जगातील सर्वात मोठी एअरलाइन बनली.
2015 : चीन देशातील एक-मूल धोरण तब्बल 35 वर्षांनंतर बंद करण्यात आले.

1897 : जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते जोसेफ गोबेल्स यांचा जन्म.
1931 : भारतीय कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेता वाली यांचा जन्म.
1931 : साहित्यिक व पटकथालेखक प्रभाकर तामणे यांचा जन्म.
1971 : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांचा जन्म.
1985 : इंग्लिश मोटरसायकल रेसर कॅल क्रचलो यांचा जन्म.
1985 : भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्म.

1911 : हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांचे निधन
1933 : फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ पॉल पेनलीव्ह यांचे निधन.
1978 : भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचे निधन.
1981 : अभिनेते दादा साळवी यांचे निधन.
1988 : मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे निधन.

रवि6132027
सोम7142128
मंगळ18152229
बुध29162330
गुरु310172431
शुक्र4111825
शनि5121926
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group