दिनविशेष 3 नोव्हेंबर

● 1817 : कॅनडातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक ‘बँक ऑफ मॉन्ट्रियल’ ची स्थापना झाली.
● 1838 : टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र मुंबईत प्रथम ‘द बॉम्बे टाइम्स & जनरल ऑफ कॉमर्स’ म्हणून प्रकाशित झाले.
● 1903 : पनामा देश कोलंबिया या देशापासुन स्वतंत्र झाला.
● 1913 : युनायटेड स्टेट्स (U.S.) मध्ये आयकर लागू झाला.
● 1918 : पोलंड देश रशिया या देशापासुन स्वतंत्र झाला.
● 1936 : अमेरिकेचे 32 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून फ्रँकलिन डी. रुझवेल्ट हे निवडून आले.
● 1944 : भारतीय संगीत संवर्धन मंडळातर्फे पुण्यामध्ये अखिल भारतीय संगीत परिषद चे आयोजन करण्यात आले.
● 1946  : सम्राटाच्या संमतीने जपानचे संविधान स्वीकारले गेले.
● 1957 : रशियाच्या स्पुटनिक-2 या अंतराळयानातून ‘लायका’ नावाची कुत्री ही अंतराळयानातून  अंतराळभ्रमणास जाणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच तीचा मृत्यू झाला.
● 1988 : श्रीलंकेतून आणलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो हल्ला मोडून काढला व सरकार वाचवले.

● 1688 : अम्बर संस्थानचे राजा सवाई जयसिंग (दुसरे) यांचा जन्म.
● 1900 : अॅडिडास चे संस्थापक एडॉल्फ डॅस्लर यांचा जन्म.
● 1901 : दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, रंगमंच आणि सिनेकलावंत व राज्यसभा सदस्य पृथ्वीराज कपूर यांचा जन्म.
● 1917 : भारतीय स्वतंत्रसैनिक अन्नपूर्णा महाराणा यांचा जन्म.
● 1921 : अमेरिकन अभिनेते चार्ल्स ब्रॉन्सन यांचा जन्म.
● 1925 : प्रबंधलेखक, संपादक डॉ. हे. वि. इनामदार यांचा जन्म.
● 1933 : नोबेल पुरस्कार प्रमाणित मा. अमर्त्य सेन यांचा जन्म.
● 1937 : चित्रपटसृष्टीत लोकप्रिय संगीत देणार्‍या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा जन्म.

● 1819 : शाहीर अनंत फांदी यांचे निधन.
● 1890 : स्विस नॅशनल कौन्सिलचे पहिले अध्यक्ष ओरिचिक ओशेनेबेविन यांचे निधन.
● 1975 : बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचे निधन.
● 1990 : लोकप्रिय चरित्र अभिनेते मनमोहन कृष्ण यांचे निधन.
● 1992 : हिंदी अभिनेते प्रेमनाथ यांचे निधन.
● 1998 : कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. सी. हिरेमठ यांचे निधन.
● 1998 : बॅटमॅन पत्राचे निर्माते बॉब केन यांचे निधन.
● 2000 : चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक प्रा. गिरी देशिंगकर यांचे निधन.
● 2012 : गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचे निधन.

मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇

रविवार3101724
सोमवार4111825
मंगळवार5121926
बुधवार6132027
गुरुवार7142128
शुक्रवार18152229
शनिवार29162330
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group