Skip to content
- आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिन
- सकारात्मक विचारांचा दिवस
- 1609 : हेन्री हडसन नदीवर पोहोचला ज्याला नंतर त्याचे नाव दिले – हडसन नदी.
- 1898 : हॅनिबल गुडविनने सेल्युलॉइड फोटोग्राफिक फिल्मचे पेटंट घेतले.
- 1922 : लिबियातील अझीझिया येथे जगातील सर्वाधिक तापमान 57.2° सेल्सिअस नोंदवले गेले.
- 1948 : ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.
- 1985 : सुपर मारिओ गेम जपानमध्ये रिलीज झाला.
- 1989 : आर्चबिशप डेसमंड टुटू यांनी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेद धोरणांचा निषेध करण्यासाठी मोठ्या मोर्चाचे नेतृत्व केले.
- 1996 : ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती इंदुमती पारीख यांना श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार.
- 2003 : ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिनी आणि तानसेन यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
- 2003 : मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
- 2008 : दिल्लीतील बॉम्बस्फोटांत 30 ठार, 130 जण जखमी झाले.

- 81 : 81ई पूर्व : ‘टायटस’ – रोमन सम्राट यांचे निधन. (जन्म : 30 डिसेंबर 39)
- 1893 : ‘मामा परमानंद’ – पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म : 3 जुलै 1838)
- 1928 : ‘श्रीधर पाठक’ – सुप्रिसद्ध हिंदी कवी यांचे निधन. (जन्म : 11 जानेवारी 1858)
- 1929 : ‘जतीनद्र दास’ – क्रांतिकारक यांचे तुरुंगातील जुलमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात 63 व्या दिवशी निधन. (जन्म : 27 ऑक्टोबर 1904)
- 1971 : ‘केशवराव त्र्यंबक दाते’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते यांचे निधन. (जन्म : 24 सप्टेंबर 1889)
- 1973 : ‘सज्जाद झहिर’ – भारतीय कवी आणि तत्त्ववेक्षक यांचे निधन. (जन्म : 5 नोव्हेंबर 1905)
- 1975 : ‘मुदिकॉन्दाम वेंकटरम अय्यर’ – भारतीय गायक आणि संगीतज्ञ यांचे निधन. (जन्म : 15 ऑक्टोबर 1897)
- 1995 : ‘डॉ. महेश्वर नियोग’ – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री, आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 7 सप्टेंबर 1915 )
- 1997 : ‘लालजी पांडेय’ – प्रसिद्ध गीतकार यांचे निधन. (जन्म : 28 ऑक्टोबर 1930)
- 2004 : ‘लुइस ई. मिरमोंटेस’ – गर्भनिरोधक गोळी चे संशोधक यांचे निधन. (जन्म : 16 मार्च 1925)
- 2012 : ‘रंगनाथ मिश्रा’ – भारताचे 21 वे सरन्यायाधीश यांचे निधन. (जन्म : 25 नोव्हेंबर 1926)
WhatsApp Group Floating Button
Join Our Group