1953 : श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.
1959 : प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.
1959 : निकिता क्रुस्चेव्ह हे अमेरिकेला भेट देणारे पहिले रशियन नेते.
1968 : सोव्हिएत संघाच्या झाँड 5 या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
1971 : अलास्कातील आगामी कॅनिकिन अण्वस्त्र चाचणीला विरोध करण्यासाठी पहिले ग्रीनपीस जहाज व्हँकुव्हरहून निघाले.
1978 : तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे मुहम्मद अली हे पहिले बॉक्सर बनले.
1981 : स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटने वॉशिंग्टन डी.सी. बाहेर स्वतःच्या अधिकाराखाली चालवलेले तेव्हाचे जॉन बुल हे जगातील सर्वात जुने चालणारे वाफेचे लोकोमोटिव्ह बनले.
1983 : इस्रायलचे पंतप्रधान मेनाकेम बेगिन यांनी राजीनामा दिला.
2000 : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे 27व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू.
2008 : लेहमन ब्रदर्सया वित्तीय संस्थेची अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी दिवाळखोरी.
2013 : निना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली
1254 : ‘मार्को पोलो’ – इटालियन फिरस्ता व दर्यावर्दी यांचा जन्म. (मृत्यू : 8 किंवा 9 जानेवारी 1324)
1861 : ‘सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया’ – भारतरत्न पुरस्कृत यांचा मुद्देनहळ्ळी, म्हैसूर येथे जन्म. भारतात हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो (मृत्यू : 14 एप्रिल 1962)
1876 : ‘शरदचंद्र चट्टोपाध्याय’ – बंगाली साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जानेवारी 1938)
1881 : ‘एत्तोरे बुगाटी’ – इटालियन ऑटोमोबाइल अभियंते यांचा जन्म.
1890 : ‘अगाथा ख्रिस्ती’ – इंग्लिश रहस्यकथा लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 12 जानेवारी 1976)
1905 : ‘राजकुमार वर्मा’ – नाटककार, समीक्षक व हिंदी कवी यांचा जन्म. (मृत्यू : 5 ऑक्टोबर 1990)
1909 : ‘सी. एन. अण्णादुराई’ – तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 3 फेब्रुवारी 1969)
1909 : ‘रत्नाप्पा कुंभार’ – स्वा. सैनिक, सहकारी चळवळीतील नेते यांचा जन्म. (मृत्यू : 23 डिसेंबर 1998)
1921 : ‘कृष्णचंद्र मोरेश्वर’ – रंगभूमी अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 26 डिसेंबर 2006)
1926 : ‘अशोक सिंघल’ – विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष यांचा आग्रा येथे जन्म.
1935 : ‘दगडू मारुती पवार’ – सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 20 डिसेंबर 1996)
1939 : ‘सुब्रमण्यम स्वामी’ – अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ यांचा जन्म.
1946 : ‘माईक प्रॉक्टर’ – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि पंच यांचा जन्म.
1989 : ‘चेतन रामलू’ – न्यूझीलंडचा संगीतकार यांचा जन्म.