Skip to content
- जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस
- मराठवाडा मुक्ती दिन
- 1630 : बुस्टन शहराची स्थापना झाली.
- 1914 : अँड्र्यू फिशर तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान झाले.
- 1948 : हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
- 1957 : मलेशिया संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
- 1965 : चाविंडाची लढाई भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाली
- 1974 : बांगलादेश, ग्रेनाडा आणि गिनी-बिसाऊ संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.
- 1976 : नासाने स्पेस शटल एंटरप्राइझचे अनावरण केले.
- 1983 : व्हेनेसा विल्यम्स पहिली कृष्णवर्णीय मिस अमेरिका बनली.
- 1988 : 24व्या ऑलिम्पिक खेळांना दक्षिण कोरियाच्या सेऊलमध्ये सुरुवात झाली.
- 1991 : संगणक कार्यरत प्रणाली(OS) लिनक्स कर्नलची पहिली आवृत्ती (0.01) इंटरनेटवर प्रसिद्ध झाली.
- 2001 : 11 सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पुन्हा सुरू झाले.
- 1891 : ‘मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस’ – दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 19 मे 1909)
- 1879 : ‘ई. व्ही. रामस्वामी’ – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते यांचा जन्म. (मृत्यू : 24 डिसेंबर 1973)
- 1882 : ‘अवंतिकाबाई गोखले’ – महात्मा गांधीच्या शिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका यांचा जन्म.
- 1885 : ‘केशव सीताराम ठाकरे’ – पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते यांचा जन्म. (मृत्यू : 20 नोव्हेंबर 1973)
- 1900 : ‘जे. विलार्ड मेरिऑट’ – मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑगस्ट 1985)
- 1906 : ‘ज्युनिअस जयवर्धने’ – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 1 नोव्हेंबर 1996)
- 1914 : ‘थॉमस जे. बाटा’ – बाटा शू कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 1 सप्टेंबर 2008)
- 1915 : ‘मकबूल फिदा हुसेन’ – चित्रकार व दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 9 जून 2011)
- 1922 : ‘अँगोलांनो नेटो’ – अँगोलाचे पहिले राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 10 सप्टेंबर 1979)
- 1929 : ‘अनंत पै’ – अमर चित्र कथा चे जनक यांचा जन्म. (मृत्यू : 24 फेब्रुवारी 2011)
- 1930 : ‘लालगुडी जयरामन’ – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक यांचा जन्म. (मृत्यू : 22 एप्रिल 2013)
- 1932 : ‘इंद्रजीत सिंग’ – भारतीय-इंग्लिश पत्रकार यांचा जन्म.
- 1937 : ‘सीताकांत महापात्र’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया कवी यांचा जन्म.
- 1938 : ‘दिलीप पुरुषोत्तम चित्रे’ – लेखक, कवी आणि टीकाकार यांचा जन्म. (मृत्यू : 10 डिसेंबर 2009)
- 1939 : ‘रविंद्र सदाशिव भट’ – गीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 22 नोव्हेंबर 2008)
- 1945 : ‘भक्ति चारू स्वामी’ – भारतीय धार्मिक गुरु यांचा जन्म.
- 1950 : ‘नरेंद्र मोदी’ – भारताचे पंतप्रधान यांचा जन्म.
- 1951 : ‘डॉ. राणी बंग’ – समाजसेविका यांचा जन्म.
- 1986 : ‘रवीचंद्रन अश्विन’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.

WhatsApp Group Floating Button
Join Our Group