14 : 14ई.पुर्व : ‘ऑगस्टस सीझर’ – रोमन सम्राट यांचे निधन.
1493 : ‘फ्रेडरिक (तिसरा)’ – पवित्र रोमन सम्राट यांचे निधन.
1662 : ‘ब्लेझ पास्कल’ – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म : 19 जून 1623)
1954 : ‘ऍल्सिदेदि गॅस्पेरी’ – इटलीचे पंतप्रधान यांचे निधन.
1947 : ‘मास्टर विनायक’ – अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचे निधन. (जन्म : 29 जानेवारी 1906)
1975 : ‘डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे’ – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 17 ऑगस्ट 1916)
1990 : ‘रा. के. लेले’ – पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक यांचे निधन.
1993 : ‘उत्पल दत्त’ – रंगभूमी आणि चित्रपट कलाकार यांचे निधन. (जन्म : 29 मार्च 1929)
1993 : ‘य. द. लोकुरकर’ – निर्भिड पत्रकार यांचे निधन.
1994 : ‘लिनसकार्ल पॉलिंग’ – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, दोन वेळा नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1901)
2000 : ‘बिनेंश्वर ब्रह्मा’ – भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1948)
2015 : ‘सनत मेहता’ – भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी यांचे निधन.