
- गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
- संगणक साक्षरता दिन
- प्रदूषण नियंत्रण दिन
- 1402 : लीपझिग विद्यापीठाची स्थापना झाली.
- 1908 : पुई वयाच्या दोनव्या वर्षी चीनचा सम्राट झाला
- 1942 : एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा शोध लागला.
- 1942 : योगी अरबिंदांच्या अरबिंदो आश्रमाची पाँडिचेरी येथे स्थापना झाली.
- 1971 : अबू धाबी, अजमान, फुजैरा, शारजाह, दुबई आणि उम्म अल-क्वेन यांनी संयुक्त अरब अमिराती (UAE) ची स्थापना केली.
- 1976 : फिडेल कॅस्ट्रो क्युबाचे राष्ट्राध्यक्ष झाले.
- 1982 : उटाह विद्यापीठात, बर्नी क्लार्क कायमस्वरूपी कृत्रिम हृदय प्राप्त करणारा पहिला व्यक्ती बनला.
- 1984 : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस.
- 1988 : बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम देशाच्या पंतप्रधान बनणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
- 1989 : विश्वनाथ प्रताप सिंग यांनी भारताचे 7 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
- 1990 : स्पेस शटल कोलंबिया STS-35 वर प्रक्षेपित करण्यात आले, ASTRO-1 स्पेसलॅब वेधशाळा घेऊन गेले.
- 1993 : स्पेस शटल प्रोग्राम : STS-61 : हबल स्पेस टेलिस्कोपच्या दुरुस्तीच्या मोहिमेवर NASA ने स्पेस शटल एंडेव्हर लाँच केले.
- 1999 : दोन विधेयके, एक काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी आणि दुसरे परकीय चलन व्यवस्थापन (FEMA) नियंत्रित करण्यासाठी लोकसभेत मंजूर करण्यात आले.
- 2001 : एनरॉनने दिवाळखोरी जाहीर केली.
- 1855 : ‘सर नारायण गणेश चंदावरकर’ – कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू : 14 मे 1923)
- 1885 : ‘जॉर्ज रिचर्ड’ – यकृत आणि यकृताच्या स्रावांचा अभ्यास करणारे शास्रज्ञ यांचा जन्म.
- 1898 : ‘इन्दर लाल रॉय’ – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट यांचा जन्म. (मृत्यू : 22 जुलै 1918)
- 1905 : ‘अनंत काणेकर’ – सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक यांचा जन्म.
- 1937 : ‘मनोहर जोशी’ – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म.
- 1942 : ‘डॉ. अनिता अवचट’ – मुक्तांगणच्या संस्थापिका यांचा जन्म.
- 1944 : ‘इब्राहिम रुगोवा’ – कोसोवो देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 21 जानेवारी 2006)
- 1947 : ‘धीरज पारसणा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1959 : ‘बोमन ईराणी’ – अभिनेते यांचा जन्म.
- 1972 : ‘सुजित सोमसुंदर’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1594 : ‘गेरहार्ट मरकेटर’ – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म : 5 मार्च 1512)
- 1906 : ‘बाळाजी प्रभाकर मोडक’ – कालाजंत्रीकार आणि आद्य विज्ञान प्रसारक यांचे निधन.
- 1980 : ‘चौधरी मुहम्मद अली’ – पाकिस्तानचे 4थे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 15 जुलै 1905)
- 1996 : ‘एम. चेन्ना रेड्डी’ – आंध्र प्रदेशचे 11वे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 13 जानेवारी 1919 – पेड्डामंगलम, मोईनाबाद, आंध्र प्रदेश)
- 2014 : ‘ए आर अंतुले’ – महाराष्ट्राचे 8 वे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 9 फेब्रुवारी 1929)