1937: फ्रँकलिन डेलानो रुझवेल्ट यांनी अमेरिकेचे 32 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यानंतर 20 जानेवारी रोजीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याची परंपरा लागू झाली.
1944: दुसऱ्या महायुद्धादरम्यान, ब्रिटिश रॉयल एअर फोर्सने बर्लिन शहरावर 2,300 टन बॉम्ब टाकले.
1957: पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आशियातील पहिला अणुभट्टी देशाला समर्पित केला आणि अणुऊर्जा प्रतिष्ठान (आता भाभा अणु संशोधन केंद्र म्हणून ओळखले जाते) स्थापन करण्यात आले.
1963: चीन आणि नेपाळमध्ये सीमा करार झाला.
1969: क्रॅब नेब्युलामध्ये पल्सरचे प्रथम निरीक्षण.
1998: संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर.
1999: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
2009: बराक ओबामा अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष झाले, ते अमेरिकेचे पहिले आफ्रिकन-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनले.
2017: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष बनले.
2021: जो बायडेन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले.