आंतरराष्ट्रीय मानव ऐक्य दिन
- 1924 : ॲडॉल्फ हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.
- 1945 : मुंबई-बेंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू झाली.
- 1971 : झुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानचे चौथे राष्ट्रपती बनले.
- 1994 : राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांनी मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथिर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान केला.
- 1995 : नाटोने बोस्नियामध्ये शांतता राखण्यास सुरुवात केली.
- 1999 : पोर्तुगालने मकाऊ बेट चीनला परत केले.
- 2010 : ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ आणि समीक्षक अशोक केळकर, ज्यांनी भाषेचा अपूर्व अभ्यास केला आणि त्यावर वैविध्यपूर्ण लेखन केले, त्यांना प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- 2019 : युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स ही 1947 पासून युनायटेड स्टेट्स सशस्त्र दलाची पहिली नवीन शाखा बनली
- 1868 : ‘हार्वे फायरस्टोन’ – फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 7 फेब्रुवारी 1938)
- 1890 : ‘जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की’ – नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 27 मार्च 1967)
- 1901 : ‘रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ’ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जानेवारी 1967)
- 1909 : ‘वक्कम मजीद’ – भारतीय पत्रकार आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 10 जुलै 2000)
- 1940 : ‘यामिनी कृष्णमूर्ती’ – पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका यांचा जन्म.
- 1942 : ‘राणा भगवानदास’ – पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश यांचा जन्म.
- 1945 : ‘शिवकांत तिवारी’ – भारतीय वकील यांचा जन्म. (मृत्यू : 26 जुलै 2010)
- 1731 : ‘छत्रसाल बुंदेला’ – बुंदेलखंडचे महाराजा यांचे निधन. (जन्म : 4 मे 1649)
- 1915 : ‘उपेंद्रकिशोर रे’ – भारतीय चित्रकार आणि संगीतकार यांचे निधन. (जन्म : 12 मे 1863)
- 1933 : ‘विष्णू वामन बापट’ – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक यांचे निधन. (जन्म : 22 मे 1871)
- 1956 : ‘संत गाडगे महाराज’ – यांचे निधन. (जन्म : 13 फेब्रुवारी 1876)
- 1971 : ‘रॉय ओ. डिस्ने’ – द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 24 जून 1893)
- 1993 : ‘वामन नारायण भट’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार यांचे निधन.
- 1996 : ‘कार्ल सगन’ – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक यांचे निधन. (जन्म : 9 नोव्हेंबर 1934)
- 1996 : ‘दगडू मारुती पवार’ – बलुतं कार दलित लेखक यांचे निधन. (जन्म : 15 सप्टेंबर 1935)
- 1998 : ‘बंगळुरू वेंकट रमण’ – बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1912)
- 2001 : ‘लेओपोल्ड सेडर सेन्घोर’ – सेनेगलचे पहिले राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 9 ऑक्टोबर 1906)
- 2010 : ‘नलिनी जयवंत’ – अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 18 फेब्रुवारी 1926)
- 2010 : ‘सुभाष भेंडे’ – लेखक यांचे निधन. (जन्म : 14 ऑक्टोबर 1936)