दिनविशेष 25 नोव्हेंबर

महिलांविरुद्ध हिंसाचार निर्मूलन दिन

  • 1664 : छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली.
  • 1922 : फ्रेडरिक बँटिंग यांनी मधुमेहासाठी इन्सुलिनचा शोध जाहीर केला.
  • 1948 : नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.
  • 1975 : सुरीनामला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1981 : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.
  • 1991 : कमल नारायण सिंह यांनी भारताचे 22 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
  • 1994 : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन, कलकत्ता तर्फे राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 1999 : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2000 : सितार वादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांना मध्य प्रदेश सरकारने तानसेन सन्मान प्रदान केला.
  • 1841 : ‘आर्न्स्ट श्रोडर’ – जर्मन गणितज्ञ यांचा जन्म.
  • 1844 : ‘कार्ल बेंझ’ – मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 4 एप्रिल 1929)
  • 1872 : ‘कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर’ – ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 26 ऑगस्ट 1948)
  • 1889 : ‘साधू वासवानी’ – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 16 जानेवारी 1966)
  • 1882 : ‘सावळाराम लक्ष्मण हळदणकर’ – मराठी चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 30 मे 1968)
  • 1898 : ‘देबाकी बोस’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1921 : ‘भालचंद्र पेंढारकर’ – नटवर्य यांचा जन्म.
  • 1926 : ‘रंगनाथ मिश्रा’ – भारताचे 21 वे सरन्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू : 13 सप्टेंबर 2012)
  • 1935 : ‘गोविंद सावंत’ – महाराष्ट्रीय हॉकीपटू यांचा जन्म.
  • 1937 : ‘साधू वासवानी’ – शिक्षणतज्ज्ञ यांचा जन्म.
  • 1939 : ‘उस्ताद रईस खान’ – मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादक यांचा जन्म.
  • 1952 : ‘इम्रान खान’ – पाकिस्तानचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1972 : ‘दीपा मराठे’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1983 : ‘झुलन गोस्वामी’ – भारतीय क्रिकेटर यांचा जन्म.
  • 1885 : ‘अल्फान्सो (बारावा)’ – स्पेनचा राजा यांचे निधन. (जन्म : 28 नोव्हेंबर 1857)
  • 1922 : ‘पांडुरंग दामोदर गुणे’ – प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक यांचे निधन. (जन्म : 20 मे 1884)
  • 1960 : ‘अनंत सदाशिव अळतेकर’ – प्राच्यविद्यापंडित यांचे निधन. (जन्म : 24 सप्टेंबर 1898)
  • 1962 : ‘गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे’ – आधुनिक संतकवी यांचे निधन. (जन्म : 6 जानेवारी 1868)
  • 1974 : ‘उ. थांट’ – संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस यांचे निधन. (जन्म : 22 जानेवारी 1909)
  • 1984 : ‘यशवंतराव चव्हाण’ – भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 12 मार्च 1913)
  • 1997 : ‘जवाहरलालजी दर्डा’ – लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी यांचे निधन.
  • 1997 : ‘हेस्टिंग्ज बांदा’ – मलावी देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 14 मे 1898)
  • 1998 : ‘परमेश्वर नारायण हक्सर’ – प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 4 सप्टेंबर 1913 – गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान)
  • 2013 : ‘लीला पोतदार’ – बालसाहित्यिका यांचे निधन. (जन्म : 5 सप्टेंबर 1920)
  • 2014 : ‘सितारा देवी’ – भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर यांचे निधन. (जन्म : 8 नोव्हेंबर 1920)
  • 2016 : ‘फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ’ – क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 13 ऑगस्ट 1926)
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group