दिनविशेष 26 ऑक्टोबर

● 1905 : स्वीडनपासून नॉर्वे स्वतंत्र झाला.

● 1947 : जम्मू-काश्मीर हे राज्य भारतामध्ये विलीन झाले.

● 1958 : पॅन अमेरिकन एअरवेज या कंपनीने पहिली व्यावसायिक विमानसेवा सुरू केली.

● 1962 : ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई भारतीय विद्याभवन (मुंबई) येथे झाला.

● 1994 : जॉर्डन आणि इस्रायलमध्ये शांतता करार झाला.

● 2006 : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणारा प्रतिबंधक नियम लागू झाला.

● 2012 :  मायक्रोसॉफ्टने विंडोज 8 लोकांसाठी रिलीझ केले.

● 1270 : संत नामदेव यांचा जन्म

● 1855 : गुजराती कादंबरीकार गोवर्धनराम त्रिपाठी यांचा जन्म  

● 1890 : भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म.

● 1891 : सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचा जन्म.

● 1900 : माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचा जन्म.

● 1916 : फ्रान्सचे 21 वे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ मित्राँ यांचा जन्म.

● 1919 : शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचा जन्म.

● 1937 : संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म.

● 1947 : अमेरिकेच्या 67 व्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचा जन्म.

● 1954 : नाट्य आणि चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म.

● 1963 : भारतीय राजकारणी व माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचा जन्म.

● 1974 : चित्रपट अभिनेत्री रवीना टंडन यांचा जन्म.

● 1978 : माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांचा जन्म.

● 1909 : जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचे निधन.

● 1930 : प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचे निधन.

● 1979 : अर्थशास्त्रज्ञ चंदूलाल नगीनदास वकील यांचे निधन.

● 1991 : स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाडा चे संपादक अनंत काशिनाथ भालेराव यांचे निधन.

● 1999 : भारतीय-अमेरिकन लेखक आणि शिक्षक एकनाथ इशारानन यांचे निधन.

● 2023 : कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन.

मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇

रवि6132027
सोम7142128
मंगळ18152229
बुध29162330
गुरु310172431
शुक्र4111825
शनि5121926
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group