दिनविशेष 28 ऑक्टोबर

आंतरराष्ट्रीय अ‍ॅनिमेशन दिन

● 1420 : मिंग राजवंशाची राजधानी म्हणून बीजिंगला अधिकृतपणे नियुक्त केले गेले.
● 1490 : पहिल्या प्रवासानंतर कोलंबस क्युबाला पोहोचला.
● 1636 : युनायटेड स्टेट्समध्ये हार्वर्ड विद्यापीठाची स्थापना झाली.
● 1886 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी देशाला समर्पित केले.
● 1904 : पनामा आणि उरुग्वे यांच्या दोघांत राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
● 1922 : बेनिटो मुसोलिनी यांच्या नेतृत्वाखाली इटालियन फॅसिस्टांनी रोम मधले सरकार उलथून टाकले.
● 1940 : दुसरे महायुद्धात इटलीने ग्रीसवर आक्रमण केले.
● 1969 : तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला

● 1867 : स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांचा जन्म.
● 1893 : कवी शंकर केशव कानेटकर यांचा जन्म.
● 1930 : हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार लालजी पाण्डेय यांचा जन्म.
● 1955 : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस् यांचा जन्म.
● 1955 : भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी इन्द्रा नूयी यांचा जन्म.
● 1956 : ईराणचे 6 वे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अहमदिनेजाद यांचा जन्म.
● 1958 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जन्म.
● 1967 : अमेरिकन अभिनेत्री ज्यूलिया रॉबर्टस यांचा जन्म.
● 1979 : युट्यूब चे सहसंस्थापक जावेद करीम यांचा जन्म.

● 1627 : चौथा मुघल सम्राट जहांगीर यांचे निधन.
● 1811 : होळकर साम्राज्याचे महाराजा श्रीमंत यशवंतराव होळकर यांचे निधन.
● 1900 : जर्मन विचारवंत मॅक्स मुल्लर यांचे निधन.
● 1944 : डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचे निधन.
● 2002 : एच अँड एम चे संस्थापक इर्लिंग पर्स्सन यांचे निधन.
● 2010 : ग्रीनलँड देशाचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोट्झफेल्ड यांचे निधन.
● 2013 : भारतीय लेखक राजेंद्र यादव यांचे निधन.

मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇

रवि6132027
सोम7142128
मंगळ18152229
बुध29162330
गुरु310172431
शुक्र4111825
शनि5121926
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group