दिनविशेष 8 सप्टेंबर

  • आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस
  • जागतिक फिजिओथेरपी दिन
  • 1831 : विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी बसले.
  • 1857 : ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह 18 क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी
  • 1900 : अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन येथे आलेल्या हरिकेनमुळे 8,000 ठार.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – लंडनवर पहिल्यांदा व्ही.2 बॉम्बचा हल्ला.
  • 1954 : साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना.
  • 1962 : स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.
  • 1966 : स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.
  • 1991 : मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून स्वतंत्र झाला.
  • 2000 : सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात.
  • 2001 : लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड.
  • 1157 : इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू : 6 एप्रिल 1199)
  • 1830 : नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी फ्रेडरिक मिस्त्राल यांचा जन्म.
  • 1846 : भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर यांचा जन्म. (मृत्यू : 27 मे 1926)
  • 1848 : जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचा जन्म. (मृत्यू : 8 ऑगस्ट 1897)
  • 1887 : योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू : 14 जुलै 1963)
  • 1901 : दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्ड यांचा जन्म.
  • 1918 : नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन यांचा जन्म.
  • 1925 : इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचा जन्म. (मृत्यू : 24 जुलै 1980)
  • 1926 : संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचा जन्म. (मृत्यू : 5 नोव्हेंबर 2011)
  • 1933 : जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म.
  • 1999 : ‘शुभमन गिल’ – भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू यांचा जन्म.
  • 701 : 701ई पूर्व  : पोप सर्गिअस (पहिला) यांचे निधन. (जन्म : 15 डिसेंबर 687)
  • 1933 : इराकचा राजा फैसल (पहिला) यांचे निधन.
  • 1960 : इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचे निधन. (जन्म : 12 सप्टेंबर 1912)
  • 1965 : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मन स्टॉडिंगर यांचे निधन.
  • 1970 : मायक्रोवेव्ह ओव्हन चे शोधक पर्सी स्पेंसर यांचे निधन. (जन्म : 19 जुलै 1894)
  • 1980 : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विल्लर्ड लिब्बी यांचे निधन.
  • 1981 : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हिदेकी युकावा यांचे निधन.
  • 1981 : अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचे निधन. (जन्म : 17 एप्रिल 1897)
  • 1982 : जम्मू-कश्मीरचे राजकिय नेते शेख अब्दुल्ला यांचे निधन. (जन्म : 5 डिसेंबर 1905)
  • 1991 : कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचे निधन. (जन्म : 6 ऑक्टोबर 1913)
  • 2010 : कन्नड व तामिळ अभिनेता मुरली यांचे निधन. (जन्म : 19 मे 1964)
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group