
नव्याने निर्माण झालेल्या दिव्यांग कल्याण विभागासाठी मा. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या एकूण २०६३ पदांपैकी दिनांक ४.१.२०२३ च्या शासन निर्णयानुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभागासाठी निर्माण करण्यात आलेली ४२ पदे वगळून, उर्वरित २०२१ पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावास वित्त विभागाकडील उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक ९.७.२०२४ रोजी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये मान्यता दिली आहे. त्यास अनुसरून खालीलप्रमाणे (१३८१ पदे नियमित स्वरूपात आणि ६४० सेवा बाह्ययंत्रणेव्दारे) २०२१ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
शासननिर्णय वाचा… 👇👇👇