महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ विजयी उमेदारांची यादी

मतदारसंघ क्रमांक मतदारसंघाचे नावविजयी उमेदवार (पक्ष)
1अक्कलकुवाआमश्या पाडवी (शिवसेना)
2शहादाराजेश पाडवी (भाजप)
3नंदुरबारविजयकुमार गावीत (भाजप)
4नवापुरशिरीषकुमार नाईक (काँग्रेस)
5साक्रीश्रीमती मंजुळा गावीत (शिवसेना)
6धुळे ग्रामीणराघवेंद्र (रामदादा) पाटील(भाजप)
7धुळे शहरअनुप अग्रवाल (भाजप)
8सिंदखेडाजयकुमार रावल (भाजप)
9शिरपूरकाशीराम पावरा (भाजप)
10चोपडाचंद्रकांत सोनावणे (शिवसेना)
11रावेरअमोल जावळे (भाजप)
12भुसावळसंजय सावकारे (भाजप)
13जळगाव शहरसुरेश भोळे (भाजप)
14जळगाव ग्रामीणगुलाबराव पाटील (शिवसेना)
15अमळनेरअनिल पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
16एरंडोलअमोल पाटील (शिवसेना)
17चाळीसगावमंगेश चव्हाण (भाजप)
18पाचोराकिशोर पाटील (शिवसेना)
19जामनेरगिरीश महाजन (भाजप)
20मुक्ताईनगरचंद्रकांत पाटील (शिवसेना)
21मलकापुरचैनसुख संचेती (भाजप)
22बुलडाणासंजय गायकवाड (शिवसेना)
23चिखलीश्वेता महाले (भाजप)
24सिंदखेडराजामनोज कायंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)
25मेहकरसिद्धार्थ खरात (शिवसेना- यूबीटी)
26खामगावआकाश फुंडकर (भाजप)
27जळगाव (जामोद)डॉ. संजय कुटे (भाजप)
28अकोटप्रकाश भारसाकळे (भाजप)
29बाळापूरनितीन देशमुख (शिवसेना- यूबीटी) – आघाडीवर
30अकोला पश्चिमसाजिद खान मन्नन खान (काँग्रेस) – आघाडीवर
31अकोला पूर्वरणधीर सावरकर (भाजप)
32मूर्तिझापूरहरिश पिंपळे (भाजप)- आघाडीवर
33रिसोडअमित झनक (काँग्रेस)
34वाशिमश्याम खोडे (भाजप)
35कारंजासई डहाके (भाजप)
36धामणगाव रेल्वेप्रताप अडसड (भाजप)
37बडनेरारवी राणा (महायुती पुरस्कृत)
38अमरावतीसुलभा खोडके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
39तिवसाराजेश वानखेडे (भाजप)
40दर्यापूरगजानन लवटे (शिवसेना – यूबीटी) – आघाडीवर
41मेळघाटकेवलराम काळे (भाजप)
42अचलपूरप्रवीण तायडे (भाजप)
43मोर्शीउमेश यावलकर (भाजप)
44आर्वीसुमित वानखेडे (भाजप)
45देवळीराजेश बकाने (भाजप) – आघाडीवर
46हिंघणघाटसमीर कुणावार (भाजप)
47वर्धाडॉ. पंकज भोयर (भाजप) – आघाडीवर
48काटोलचरनसिंग ठाकूर (भाजप) – आघाडीवर
49सावनेरआशीष देशमुख (भाजप) – आघाडीवर
50हिंगणासमीर मेघे (भाजप)
51उमरेडसंजय मेश्राम (काँग्रेस)
52नागपूर (द.प.)देवेंद्र फडणवीस (भाजप)
53नागपूर दक्षिणमोहन मते (भाजप) – आघाडीवर
54नागपूर पूर्वकृष्णा खोपडे (भाजप)
55नागपूर मध्यप्रवीण दटके (भाजप)
56नागपूर पश्चिमविकास ठाकरे (काँग्रेस) – आघाडीवर
57नागपूर उत्तरडॉ. नितीन राऊत (काँग्रेस) – आघाडीवर
58कामठीचंद्रशेखर बावनकुळे (भाजप) – आघाडीवर
59रामटेकआशीष जैस्वाल (शिवसेना)
60तुमसरराजू कारेमोरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) – आघाडीवर
61भंडारानरेंद्र भोंडेकर (शिवसेना)
62साकोलीनानाभाऊ पटोले (काँग्रेस)
63अ. मोरगावराजकुमार बडोले (राष्ट्रवादी कॉँग्रेस) – आघाडीवर
64तिरोराविजय रहांगडाले (भाजप)
65गोंदियाविनोद अग्रवाल (भाजप)
66आमगावसंजय पुरम (भाजप)
67आरमोरीरामदास मेश्राम (काँग्रेस)
68गडचिरोलीडॉ. मिलिंद नरोटे (भाजप)
69अहेरीधर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
70राजुरादेवराव भोंगले (भाजप)
71चंद्रपूरकिशोर जोरगेवार (भाजप)
72बल्लारपूरसुधीर मुनगंटीवार (भाजप)
73ब्रह्मपूरीविजय वडेट्टीवार (काँग्रेस) – आघाडीवर
74चिमुरबंटी भांगडिया (भाजप)
75वरोराकरण देवतळे (भाजप) – आघाडीवर
76वणीसंजय दरेकर (शिवसेना – यूबीटी)
77राळेगावडॉ. अशोक उइके (भाजप)
78यवतमाळअनिल मंगूळकर (काँग्रेस)
79दिग्रससंजय राठोड (शिवसेना)
80आर्णीराजू तोडसांब (भाजप)
81पुसदइंद्रनील नाईक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
82उमरखेडकिशन वानखेडे (भाजप)
83किनवटभीमराव केराम (भाजप) – आघाडीवर
84हदगावसंभाजी कोहळीकर (शिवसेना)
85भोकरश्रीजया चव्हाण (भाजप)
86नांदेड उत्तरबालाजी कल्याणकर (शिवसेना) – आघाडीवर
87नांदेड दक्षिणआनंद तिडके (शिवसेना) – आघाडीवर
88लोहाप्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) – आघाडीवर
89नायगावराजेश पवार (भाजप)
90देगलूरजितेश अंतापूरकर (भाजप)
91मुखेडतुषार राठोड (भाजप)
92बसमतचंद्रकांत (राजू) नवघरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
93कळमनूरीसंतोष बांगर (शिवसेना)
94हिंगोलीतानाजी मुटकुळे (भाजप)
95जिंतूरमेघना बोर्डीकर (भाजप)
96परभणीडॉ. राहुल पाटील (शिवसेना- यूबीटी)
97गंगाखेडरत्नाकर गुट्टे (रासप, महायुती पुरस्कृत)
98पाथरीराजेश विटेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
99परतूरबबन लोणीकर (भाजप)
100घनसावंगीहिकमत उढाण (शिवसेना)
101जालनाअर्जुन खोतकर (शिवसेना)
102बदनापूरनारायण कुचे (भाजप) – आघाडीवर
103भोकरदणसंतोष दानवे (भाजप) – आघाडीवर
104सिल्लोडअब्दुल सत्तार अब्दुल नबी (शिवसेना)
105कन्नडसंजना जाधव (शिवसेना)
106फुलंब्रीअनुराधा चव्हाण (भाजप) – आघाडीवर
107औरंगाबाद मध्यप्रदीप जैस्वाल (शिवसेना) – आघाडीवर
108औरंगाबाद पश्चिमसंजय शिरसाट (शिवसेना)
109औरंगाबाद पूर्वअटीतटीची लढत
110पैठणविलास भुमरे (शिवसेना)
111गंगापूरप्रशांत बंब (भाजप) – आघाडीवर
112वैजापूररमेश बोरनारे (शिवसेना)
113नांदगावसुहास कांदे (शिवसेना)
114मालेगाव मध्यमौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल (एमआयएम)
115मालेगाव बाह्यदादाजी भुसे (शिवसेना)
116बागलाणदिलीप बोरसे (भाजप)
117कळवणनितीन पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
118चांदवडडॉ. राहुल आहेर (भाजप)
119येवलाछगन भुजबळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
120सिन्नरमाणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
121निफाडदिलीप बनकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
122दिंडोरीनरहरी झिरवळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
123नाशिक पूर्वराहुल ढिकाले (भाजप)
124नाशिक मध्यदेवयानी फरांदे (भाजप)
125नाशिक पश्चिमसीमा हिरे (भाजप)
126देवळालीसरोज अहिरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
127इगतपुरीहिरामण खोसकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
128डहाणूविनोद निकोले (माकप)
129विक्रमगडहरिश्चंद्र भोये (भाजप)
130पालघरराजेंद्र गावीत (शिवसेना)
131बोईसरविलास तरे (शिवसेना)
132नालासोपाराराजन नाईक (भाजप)
133वसईस्नेहा दुबे (भाजप)
134भिवंडी ग्रामीणशांताराम मोरे (शिवसेना)
135शहापूरदौलत दरोडा (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
136भिवंडी पश्चिममहेश चौघुले (भाजप)
137भिवंडी पूर्वरईस शेख (सपा)
138कल्याण पश्चिमविश्वनाथ भोईर (शिवसेना)
139मुरबाडकिसन कथोरे (भाजप)
140अंबरनाथडॉ. बालाजी किणीकर (शिवसेना)
141उल्हासनगरकुमार आयलानी (भाजप)
142कल्याण पूर्वसुलभा गायकवाड (भाजप)
143डोंबिवलीरवींद्र चव्हाण (भाजप)
144कल्याण ग्रामीणराजेश मोरे (शिवसेना)
145मीरा भाईंदरनरेंद्र मेहता (भाजप)
146ओवळा माजीवाडाप्रताप सरनाईक (शिवसेना)
147कोपरी पाचपाखडीएकनाथ शिंदे (शिवसेना)
148ठाणेसंजय केळकर (भाजप)
149मुंब्रा कळवाजितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी – एसपी)
150ऐरोलीगणेश नाईक (भाजप)
151बेलापूरसंदीप नाईक (राष्ट्रवादी – एसपी) – आघाडीवर
152बोरिवलीसंजय उपाध्याय (भाजप)
153दहिसरमनीषा चौधरी (भाजप)
154मागाठाणेप्रकाश सुर्वे (शिवसेना)
155मुलुंडमिहिर कोटेचा (भाजप)
156विक्रोळीसुनील राऊत (शिवसेना- यूबीटी)
157भांडुप पश्चिमअशोक पाटील (शिवसेना)
158जोगेश्वरी पूर्वअनंत (बाळा) नर (शिवसेना- यूबीटी)
159दिंडोशीसुनील प्रभू (शिवसेना- यूबीटी)
160कांदिवली पूर्वअतुल भातखळकर (भाजप)
161चारकोपयोगेश सागर (भाजप)
162मालाड पश्चिमअस्लम शेख (काँग्रेस)
163गोरेगावविद्या ठाकूर (भाजप)
164वर्सोवाहरून खान (शिवसेना- यूबीटी)
165अंधेरी पश्चिमअमित साटम (भाजप)
166अंधेरी पूर्वमुरजी पटेल (शिवसेना)
167विर्ले पार्लेपराग अळवणी (भाजप)
168चांदिवलीदिलीप लांडे (शिवसेना)
169घाटकोपर प.राम कदम (भाजप)
170घाटकोपर पूर्वपराग शाह (भाजप)
171मानखुर्द शि.नगरआबू आजमी (सप)
172अणुशक्ती नगरसना मलिक (राष्ट्रवादी कॉँग्रेस) – आघाडीवर
173चेंबूरतुकाराम काते (शिवसेना)
174कुर्लामंगेश कुडाळकर (शिवसेना)
175कलिनासंजय पोतनीस (शिवसेना- यूबीटी)
176वांद्रे पूर्ववरुण सरदेसाई (शिवसेना- यूबीटी)
177वांद्रे पश्चिमआशीष शेलार (भाजप)
178धारावीडॉ. ज्योति गायकवाड (काँग्रेस)
179सायन कोळीवाडाकॅप्टन तामीळ सेल्वन (भाजप)
180वडाळाकालिदास कोळंबकर (भाजप)
181माहीममहेश सावंत (शिवसेना- यूबीटी)
182वरळीआदित्य ठाकरे (शिवसेना- यूबीटी)
183शिवडीअजय चौधरी (शिवसेना- यूबीटी)
184भायखळामनोज जामसुतकर (शिवसेना- यूबीटी)
185मलबार हिलमंगलप्रभात लोढा (भाजप)
186मुंबादेवीअमिन पटेल (काँग्रेस)
187कुलाबाराहुल नार्वेकर (भाजप)
188पनवेलप्रशांत ठाकूर (भाजप)
189कर्जतमहेंद्र थोरवे (शिवसेना)
190उरणमहेश बालदी (भाजप)
191पेणरवींद्र पाटील (भाजप)
192अलिबागमहेंद्र दळवी (शिवसेना)
193श्रीवर्धनअदिती तटकरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
194महाडभरत गोगावले (शिवसेना)
195जुन्नरशरददादा सोनवणे (अपक्ष)
196आंबेगावदिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
197खेड आळंदीबाबाजी काळे (शिवसेना- यूबीटी)
198शिरूरज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
199दौंडराहुल कुल (भाजप)
200इंदापूरदत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
201बारामतीअजित पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
202पुरंदरविजय शिवतरे (शिवसेना)
203भोरशंकर मांडेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
204मावळसुनील शेळके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
205चिंचवडशंकर जगताप (भाजप)
206पिंपरीअण्णा बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
207भोसरीमहेश लांडगे (भाजप)
208वडगाव शेरीबापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी – एसपी)
209शिवाजी नगरसिद्धार्थ शिरोळे (भाजप)
210कोथरूडचंद्रकांत पाटील (भाजप)
211खडकवासलाभीमराव तापकिर (भाजप)
212पर्वतीमाधुरी मिसाळ (भाजप)
213हडपसरचेतन तुपे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) – आघाडी
214पुणे कँटोनमेंटसुनील कांबळे (भाजप)
215कसबा पेठहेमंत रासने (भाजप)
216अकोलेडॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
217संगमनेरअमोल खताळ (शिवसेना)
218शिर्डीराधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
219कोपरगावआशुतोष काळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
220श्रीरामपूरहेमंत ओगळे (काँग्रेस)
221नेवासाविठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना)
222शेवगावमोनिका राजळे (भाजप)
223राहुरीशिवाजीराव कार्डिले (भाजप)
224पारनेरकाशीनाथ दाते (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
225अहमदनगर शहरसंग्राम जगताप (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
226श्रीगोंदाविक्रम पाचपुते (भाजप)
227कर्जत जामखेडरोहित पवार (राष्ट्रवादी – एसपी)
228गेवराईविजयसिंह पंडित (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
229माजलगावप्रकाश सोळंके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
230बीडसंदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी – एसपी) – आघाडीवर
231आष्टीसुरेश धस (भाजप)
232केजनमिता मुंदडा (भाजप)
233परळीधनंजय मुंडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
234लातूर ग्रामीणरमेश कराड (भाजप)
235लातूर शहरअमित देशमुख (काँग्रेस)
236अहमदपूरबाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस) – आघाडीवर
237उदगीरसंजय बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
238निलंगासंभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
239औसाअभिमन्यू पवार (भाजप)
240उमरगाप्रवीण स्वामी (शिवसेना-यूबीटी)
241तुळजापूरराणाजगजितसिंह पाटील (भाजप)
242उस्मानाबादकैलास पाटील (शिवसेना- यूबीटी)
243परांडाडॉ. तानाजी सावंत (शिवसेना)
244करमाळानारायण पाटील (राष्ट्रवादी – एसपी)
245माढाअभिजीत- पाटील (राष्ट्रवादी – एसपी)
246बार्शीदिलीप सोपल (शिवसेना- यूबीटी) – आघाडीवर
247मोहोळराजू खरे (राष्ट्रवादी – एसपी)
248सोलापूर शहर उ.विजयकुमार देशमुख (भाजप)
249सोलापूर शहर म.देवेंद्र कोठे (भाजप)
250अक्कलकोटसचिन कल्याणशेट्टी (भाजप) -जवळपास विजयी
251सोलापूर दक्षिणसुभाष देशमुख (भाजप)
252पंढरपूरसमाधान अवताडे (भाजप)
253सांगोलेबाबासाहेब देशमुख (अपक्ष)
254माळशिरसउत्तम जानकर (राष्ट्रवादी – एसपी)
255फलटणसचिन पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
256वाईमकरंद जाधव(राष्ट्रवादी कॉँग्रेस)
257कोरेगावमहेश शिंदे (शिवसेना)
258माणजयकुमार गोरे (भाजप)
259कराड उत्तरमनोज घोरपडे (भाजप)
260कराड दक्षिणडॉ. अतुल भोसले (भाजप)
261पाटणशंभुराज देसाई (शिवसेना)
262साताराशिवेंद्रराजे भोसले (भाजप)
263दापोलीयोगेश कदम (शिवसेना)
264गुहागरभास्कर जाधव (शिवसेना- यूबीटी)
265चिपळूणशेखर निकम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
266रत्नागिरीउदय सामंत (शिवसेना)
267राजापूरकिरण सामंत (शिवसेना)
268कणकवलीनीतेश राणे (भाजप)
269कुडाळनिलेश राणे (शिवसेना)
270सावंतवाडीदीपक केसरकर (शिवसेना)
271चंदगडशिवाजी पाटील (अपक्ष)
272राधानगरीप्रकाश आबिटकर (शिवसेना)
273कागलहसन मुश्रीफ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
274कोल्हापूर दक्षिणअमल महाडीक (भाजप)
275करवीरचंद्रदीप नरके (शिवसेना)
276कोल्हापूर उत्तरराजेश क्षीरसागर (शिवसेना)
277शाहूवाडीविनय कोरे (जनसुराज्य)
278हातकणंगलेअशोकराव माने (शिवसेना)
279इचलकरंजीराहुल प्रकाश अवाडे (भाजप)
280शिरोळराजेंद्र पाटील (राजर्षी शाहू विकास आघाडी)
281मिरजसुरेश खाडे (भाजप)
282सांगलीसुधीर गाडगीळ (भाजप)
283इस्लामपूरजयंत पाटील (राष्ट्रवादी – एसपी)
284शिराळासत्यजीत देशमुख (भाजप)
285पलूस कडेगावडॉ. विश्वजित कदम (काँग्रेस)
286खानापूरसुहास बाबर (शिवसेना)
287तासगाव – क. म.रोहित पाटील (राष्ट्रवादी – एसपी)
288जतगोपीचंद पडळकर (भाजप)
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group