- 1502: वास्को द गामा लिस्बन, पोर्तुगाल येथून भारताच्या दुसऱ्या प्रवासाला निघाले.
- 1923: टेक्सास टेक्नॉलॉजिकल कॉलेज, जे आता टेक्सास टेक युनिव्हर्सिटीची स्थापना झाली.
- 1929: जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.
- 1931: भारताची राजधानी कोलकाताहून नवी दिल्लीला हलवण्यात आली.
- 1948: पुणे विद्यापीठाची स्थापना झाली.
- 1996: आयबीएमच्या डीप ब्लू सुपर कॉम्प्युटरने बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हचा पराभव केला.
- 2005: उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.
- 2009: इरिडियम 33 आणि कॉसमॉस 2251 हे संप्रेषण उपग्रह कक्षेत आदळले आणि दोन्हीही नष्ट झाले.
- 1803: ‘जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे’ – परोपकारी, शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 31 जुलै 1865)
- 1859: ‘अलेक्झांडर मिलरँड’ – फ्रान्स देशाचे 12वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 6 एप्रिल 1943)
- 1894: ‘हॅरॉल्ड मॅकमिलन’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 29 डिसेंबर 1986)
- 1910: ‘दुर्गा भागवत’ – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 7 मे 2002)
- 1922: ‘अरपॅड गॉन्कझ’ – हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 2015)
- 1945: ‘राजेश पायलट’ – केंद्रीय मंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 11 जून 2000)
- 1970: ‘कुमार विश्वास’ – हिंदी कवी, राजकारणी यांचा जन्म.
- 1995: ‘जास्मिन सँडलास’ – भारतीय गायिका यांचा जन्म.
- 1598: ‘ऑस्ट्रियाची ऍनी’ – पोलंड देशाची राणी यांचे निधन. (जन्म: 16 ऑगस्ट 1573)
- 1772: ‘जोसेफ वेन्झेल आय’ – लिकटेंस्टाईन देशाचे प्रिन्स यांचे निधन. (जन्म: 9 ऑगस्ट 1696)
- 1865: ‘हेन्रिक लेन्झ’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 12 फेब्रुवारी 1804)
- 1871: ‘एटिनी कॉन्स्टन्टाईन डी गर्ल’ – बेल्जियमचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 26 डिसेंबर 1785)
- 1912: ‘सर जोसेफ लिस्टर’ – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद यांचे निधन. (जन्म: 5 एप्रिल 1827)
- 1923: ‘विलहेम राँटजेन’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 27 मार्च 1845)
- 1982: ‘नरहर कुरुंदकर’ – विद्वान, टीकाकार आणि लेखक यांचे निधन. (जन्म: 15 जुलै 1932)
- 2001: ‘मोगुबाई कुर्डीकर’ – जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी यांचे निधन. (जन्म: 15 जुलै 1904)
- 2019: ‘कोजी कीतॉ’ – जपानी सुमो कुस्तीपटू, 60वे योकोझुना यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1963)