Skip to content
- भारताचा स्वातंत्र्यदिन
- जागतिक महानता दिवस
- 1519 : पनामा सिटी शहराची स्थापना झाली.
- 1664 : शिवाजी महाराजांनी कुडाळ प्रांतात खवासखानचा (दुसऱ्यांदा) पराभव केला.
- 1824 : अमेरिकेतील गुलामगिरीतून मुक्त झालेल्या लोकांनी लायबेरिया राष्ट्राची स्थापना केली.
- 1862 : मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना.
- 1914 : पनामा कालव्याद्वारे एस. एस. अँकॉन हे पास होणारे पहिले व्यापारी जहाज होते.
- 1929 : ग्राफ झेपेलिन, एक्सप्लोरर बलून, जगाच्या सहलीसाठी निघाले.
- 1945 : दुसरे महायुद्ध – जपानने शरणागती पत्करली.
- 1947 : जवळपास 190 वर्षांच्या ब्रिटीश कंपनी आणि राजसत्तेनंतर भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1947 : ‘पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू’ – स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
- 1947 : मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले.
- 1948 : दक्षिण कोरिया देशाची निर्मिती झाली.
- 1960 : काँगो फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
- 1969 : इस्रोची स्थापना झाली.
- 1971 : अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.
- 1971 : बहरीनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1975 : बांगलादेशात लष्करी उठाव. शेख मुजीबुर रहमान कुटुंबाची हत्या.
- 1982 : भारतात रंगीत टेलिव्हिजन प्रसारण सुरू झाले.
- 1985 : आसाम करारावर स्वाक्षरी, भारत सरकारचे प्रतिनिधी आणि आसाम चळवळीच्या नेत्यांमध्ये आंदोलन संपवण्यासाठी एक करार.
- 1988 : ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ दूरदर्शनवर प्रथमच प्रसारित झाला.
- 2007 : पेरूजवळ पॅसिफिक महासागरात रिश्टर मापनपद्धतीनुसार 8.0 तीव्रतेचा भूकंप. 514 ठार, 1,090 जखमी.
- 2021 : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला.
- 1769 : ‘नेपोलिअन बोनापार्ट’ – फ्रान्सचा सम्राट यांचा जन्म. (मृत्यू : 5 मे 1821 – सेंट हेलेना)
- 1798 : ‘संगोली रायन्ना’ – भारतीय योद्धा यांचा जन्म. (मृत्यू : 26 जानेवारी 1831)
- 1865 : ‘मिकाओ उस्ईई’ – रेकी चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 9 मार्च 1926)
- 1867 : ‘गणपतराव जोशी’ – रंगभूमी अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 7 मार्च 1922)
- 1872 : ‘योगी अरविंद घोष’ – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक यांचा जन्म.
- 1872 : ‘श्री अरबिंदो’ – भारतीय गुरु, कवी आणि तत्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 5 डिसेंबर 1950)
- 1873 : ‘रामप्रसाद चंदा’ – भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू : 28 मार्च 1942)
- 1904 : ‘जॉर्ज क्लाईन’ – मोटार व्हीलचेअर चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू : 4 नोव्हेंबर 1922)
- 1912 : ‘उस्ताद अमीर खाँ’ – इंदौर घराण्याचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 13 फेब्रुवारी 1974)
- 1913 : ‘भगवान रघुनाथ कुळकर्णी’ – लेखक कवी यांचा जन्म. (मृत्यू : 7 सप्टेंबर 1953)
- 1915 : ‘इस्मत चुगताई’ – ऊर्दू कथा, पटकथा लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 24 ऑक्टोबर 1991)
- 1917 : ‘सरोजिनी शारंगपाणी’ – लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 13 नोव्हेंबर 2001)
- 1922 : ‘वामनदादा कर्डक’ – लोककवी यांचा जन्म.
- 1929 : ‘उमाकांत ठोमरे’ – साहित्यिक आणि वीणा मासिकाचे संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 7 ऑक्टोबर 1999)
- 1945 : ‘बेगम खालेदा झिया’ – बांगला देशच्या पंतप्रधान यांचा जन्म.
- 1947 : ‘राखी गुलझार’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
- 1958 : ‘सिंपल कपाडिया’ – अभिनेत्री आणि वेशभूषाकार यांचा जन्म. (मृत्यू : 10 नोव्हेंबर 2009)
- 1961 : ‘सुहासिनी मणिरत्नम’ – भारतीय अभिनेत्री आणि पटकथालेखक यांचा जन्म.
- 1964 : ‘मेलिंडा गेट्स’ – बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन च्या सह-संस्थापिका आणि बिल गेट्स यांच्या पत्नी यांचा जन्म.
- 1971 : ‘अदनान सामी’ – भारतीय गायक आणि संगीतकार यांचा जन्म.
- 1975 : ‘विजय भारद्वाज’ – भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक यांचा जन्म.
- 1992 : ‘भास्करन आडहान’ – भारतीय बुद्धिबळपटू यांचा जन्म.
- 1057 : ‘मॅक बेथ’ – स्कॉटलंडचा राजा यांचे निधन.
- 1118 : ‘ऍलेक्सियस (पहिला)’ – कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट यांचे निधन.
- 1935 : ‘विल रॉजर्स’ – अमेरिकन अभिनेते यांचे निधन.
- 1942 : ‘महादेव देसाई’ – स्वातंत्र्य सेनानी, म. गांधींचे स्वीस सहाय्यक यांचे निधन. (जन्म : 1 जानेवारी 1892)
- 1974 : ‘स्वामी स्वरुपानंद’ – यांनी समाधी घेतली (जन्म : 15 डिसेंबर 1903)
- 1975 : ‘शेख मुजीबूर रहमान’ – बांगला देशचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 17 मार्च 1920)
- 2004 : ‘अमरसिंग चौधरी’ – गुजरातचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 31 जुलै 1941)
- 2005 : ‘वेंकट सत्यनारायण’ – भारतीय त्वचाशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 30 जानेवारी 1927)
WhatsApp Group Floating Button
Join Our Group