दिनविशेष 16 डिसेंबर

  • डिजिटल मार्केटिंग डे
  • विजय दिवस
  • 1497 : वास्को द गामाने केप ऑफ गुड होपला फेरी मारली.
  • 1773 : अमेरिकन क्रांती – बोस्टन टी पार्टी.
  • 1854 : भारतातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्यात स्थापन झाले.
  • 1903 : मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल व्यवसायासाठी उघडले.
  • 1928 : मुंबई-पुणे रेल्वे सेवा बोगद्यातून सुरू झाली.
  • 1946 : थायलंड संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
  • 1971 : भारताविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानने शरणागती पत्करली.
  • 1985 : कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक प्रथम ब्रीडर अणुभट्टी राष्ट्राला समर्पित करण्यात आली.
  • 1991 : पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन वेगळे झाला कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
  • 2006 : अंतराळवीर सुनीता विल्यम यांनी एका साथीदारासह अंतराळ यानाच्या बाहेर जाऊन 7 तास 31 मिनिटांत विद्युत यंत्रणा दुरुस्त केली.
  • 1770 : ‘लुडविग व्हान बीथोव्हेन’ – कर्णबधिर संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 26 मार्च 1827)
  • 1775 : ‘जेन ऑस्टीन’ – इंग्लिश लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 18 जुलै 1817)
  • 1882 : ‘जॅक हॉब्ज’ – इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचा जन्म. (मृत्यू : 21 डिसेंबर 1963)
  • 1917 : ‘सर आर्थर सी. क्लार्क’ – विज्ञान कथालेखक आणि संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 19 मार्च 2008)
  • 1993 : ‘ज्योती किशनजी आमगे’ –  गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स नुसार जगातील सर्वात कमी उंचीच्या महिला म्हणून प्रसिद्ध यांचा जन्म.
  • 1960 : ‘चिंतामण गणेश कर्वे’ – मराठी कोशकार आणि लेखक यांचे निधन. (जन्म : 4 फेब्रुवारी 1893)
  • 1965 : ‘डब्ल्यू. सॉमरसेट मॉम’ – इंग्लिश लेखक आणि नाटकाकर यांचे निधन. (जन्म : 25 जानेवारी 1874)
  • 1980 : ‘कर्नल सँडर्स’ – केंटुकी फ्राईड चिकन (KFC) चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 9 सप्टेंबर 1890)
  • 2002 : ‘काशिनाथ सखाराम देवल’ – सर्कस सम्राट निधन.
  • 2004 : ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ – नाट्य आणि चित्रपट अभिनेते यांचे निधन. (जन्म : 3 नोव्हेंबर 1954)
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group