
1867 : अमेरिकेने सोव्हिएत रशियाकडून अलास्काचा भूभाग विकत घेतला घेतला.
1906 : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची मुहूर्तमेढ रोवली. (स्थापना केली)
1919 : राम गणेश गडकरी लिखित ‘संगीत भावबंधन’ या नाटकाचा पहिला प्रयोग पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या बळवंत संगीत नाटक मंडळीने केला.
1963 : फेलिसेट नावाच्या मांजरीस अंतराळात सोडले. (पहिलाच प्रयोग)
1967 : सोव्हिएत रशियाचे व्हीनूसा-4 हे अंतराळयान शुक्रावर उतरले.
1977 : अंतराळातील सर्वात दूरचा लघुग्रह ‘2060 चिरॉन’ शोधला गेला.
2002 : कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 20,000 धावा करणारा पहिला क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ठरला.
1804 : थायलंडचा राजा मोंगकुट (चौथा) यांचा जन्म. (मृत्यू : 1 ऑक्टोबर 1868)
1861 : न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांचा जन्म. (मृत्यू : 20 एप्रिल 1938)
1925 : नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक इब्राहिम अल्काझी यांचा जन्म.
1925 : अल्बेनिया देशाचे पहिले अध्यक्ष रमीझ अलिया यांचा जन्म. (मृत्यू : 7 ऑक्टोबर 2011)
1950 : अभिनेता ओम पुरी यांचा जन्म.
1956 : झेकोस्लोव्हाकियाची लॉन टेनिस खेळाडू मार्टिना नवरातिलोव्हा यांचा जन्म.
1974 : भारतीय लेखक अमिश त्रिपाठी यांचा जन्म.
1977 : अभिनेता कुणाल कपूर यांचा जन्म.
1977 : ‘अभिनेता स्वप्नील जोशी यांचा जन्म.
1984 : अभिनेत्री फ्रीडा पिंटो यांचा जन्म.
1871 : पहिल्या यांत्रिकी संगणकाचे जनक चार्ल्स बॅबेज यांचे निधन. (जन्म : 26 डिसेंबर 1791)
1909 : देशभक्त, काँग्रेसचे 16 वे अध्यक्ष लालमोहन घोष यांचे निधन. (जन्म : 17 डिसेंबर 1849 – कलकत्ता)
1931 : अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचे निधन. (जन्म : 11 फेब्रुवारी 1847)
1951 : पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचे निधन. (जन्म : 22 नोव्हेंबर 1885)
1976 : भारतीय कवी आणि लेखक विश्वनाथ सत्यनारायण यांचे निधन. (जन्म : 10 सप्टेंबर 1895)
1983 : क्रिकेटपटू विजय मांजरेकर यांचे निधन. (जन्म : 26 सप्टेंबर 1931)
1987 : कम्युनिस्ट कार्यकर्ते वसंतराव तुळपुळे यांचे निधन.
1993 : भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री मंदाकिनी विश्वनाथ आठवले’ यांचे निधन.
1995 : छायालेखक ई. महमद यांचे निधन.
2004 : चंदन तस्कर वीरप्पन याचे निधन. (जन्म : 18 जानेवारी 1952)
मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇
ऑक्टोबर 2024