
■ जागतिक पोलिओ दिन
■ संयुक्त राष्ट्र दिन
■ 1605 : मुघल सम्राट जहांगीर याचा राज्याभिषेक झाला.
■ 1851 : विल्यम लासेलने युरेनस ग्रहाचे अम्ब्रिअल व एरियल हे दोन चंद्र शोधले.
■ 1861 : युनायटेड स्टेट्स (U.S.) मधील पहिली आंतरखंडीय टेलिग्राफ लाइन पूर्ण झाली.
■ 1909 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसरा साजरा केला.
■ 1931 : हडसन नदीवरील जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला..
■ 1945 : संयुक्त राष्ट्र (युएएन) ची स्थापना झाली.
■ 1946 : V-2 क्रमांक-13 रॉकेटवर बसवलेल्या कॅमेऱ्याने अंतराळामधून पृथ्वीचे पहिले छायाचित्र घेतले.
■ 1949 : संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातून काम सुरू केले.
■ 1963 : देशातील दुष्काळामुळे सार्वजनिक आणि मोठ्या समारंभात तांदूळ खाण्यावर पूर्णत: बंदी घालण्यात आली.
■ 1964 : उत्तर ऱ्होडेशियाला युनायटेड किंग्डम (UK) पासून स्वातंत्र्य मिळाले आणि त्याचे नाव झांबिया असे ठेवण्यात आले.
■ 1972 : दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी सकाळ रिलीफ फंड या संस्थेद्वारे दत्तक बैल योजना सुरू करण्यात आली.
■ 1984 : भारतातील पहिला भुयारी मार्ग कोलकाता (त्यावेळचा कलकत्ता) येथे सुरू झाला.
■ 1997 : सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा ‘प्रीमियम इम्पीरियल इंटरनॅशनल अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
■ 2000 : थोर समाजसेवक डॉ. बाबा आमटे यांना केंद्र सरकारचा ‘बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला.
■ 2016 : सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले.
■ 2018 : जगातील सर्वात लांब समुद्र क्रॉसिंग ‘हाँगकाँग-झुहाई-मकाऊ’ हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला
■ 1632 : डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लीवेनहॉक यांचा जन्म.
■ 1775 : दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचा जन्म.
■ 1868 : औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार भगवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांचा जन्म.
■ 1894 : भारतीय लेखक, कवी आणि नाटककार विभुद्धभाषण मुखोपाध्याय यांचा जन्म.
■ 1910 : मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री लीला भालजी पेंढारकर यांचा जन्म.
■ 1914 : आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा जन्म.
■ 1921 : व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांचा जन्म.
■ 1926 : सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचा जन्म.
■ 1935 : भारतीय पत्रकार आणि लेखक मार्क टुली यांचा जन्म.
■ 1963 : भारतीय अमेरिकन उद्योगपती अरविंद रघुनाथन यांचा जन्म.
■ 1972 : अभिनेत्री व मॉडेल मल्लिका शेरावत यांचा जन्म.
■ 1601 : डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांचे निधन.
■ 1922 : कॅडबरी चे संस्थापक जॉर्ज कॅडबरी यांचे निधन.
■ 1944 : रेनॉल्ट कंपनी चे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचे निधन.
■ 1992 : मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचे निधन.
■ 1995 : पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माधवराव साने यांचे निधन.
■ 2011 : लिस्प प्रोग्रॅमिंग लँग्वेज चे जनक जॉन मॅककार्थी यांचे निधन.
■ 2013 : पार्श्वगायक मन्ना डे यांचे निधन.
■ 2014 : भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते एस. एस. राजेंद्रन यांचे निधन.
मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇
ऑक्टोबर 2024