- होलोकॉस्ट पीडित स्मृती आंतरराष्ट्रीय दिन
- चॉकलेट केक दिवस
- 98: ट्राजन रोमन सम्राट झाला.
- 1980: थॉमस अल्वा एडिसन यांनी विद्युत दिव्याचे पेटंट घेतले.
- 1888: वॉशिंग्टन, डी.सी. येथे नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना झाली.
- 1926: जॉन लोगीबेअर्ड यांनी पहिला टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले.
- 1945: दुसरे महायुद्ध – रशियन रेड आर्मीने पोलंडमधील ऑशविट्झ छळछावणी शिबिरातून कैद्यांना मुक्त केले.
- 1967: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. ही संस्था आता बाल भारती म्हणून ओळखली जाते.
- 1967केनेडी स्पेस सेंटरमध्ये अपोलो-1 ला लागलेल्या आगीत अंतराळवीर गस ग्रिसम, एडवर्ड व्हाइट आणि रॉजर चाफी यांचा मृत्यू झाला.
- 1973: पॅरिस करारावर स्वाक्षरी करून 31 वर्षे चाललेले व्हिएतनाम युद्ध संपले. अमेरिकेसारख्या शक्तिशाली राष्ट्राला व्हिएतनाममधून माघार घ्यावी लागली.
- 1983: होन्शु आणि होक्काइडो या जपानी बेटांच्या दरम्यान जगातील सर्वात लांब पाण्याखालील बोगदा (53,900 किमी) उघडण्यात आला.
- 2010: अॅपलने आयपॅडची घोषणा केली.
- 2017: अमेरिकेत टेनेसिन या रासायनिक घटकाचे नामकरण समारंभ पार पडला.
- 1756: ‘वूल्फगँग मोझार्ट’ – ऑस्ट्रियन संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 5 डिसेंबर 1791)
- 1795: ‘एली व्हिटनी ब्लेक’ – अमेरिकन शोधक, मोर्टिस लॉक कंपनीचे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 18 ऑगस्ट 1886)
- 1850: ‘एडवर्ड जे. स्मिथ’ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान यांचा जन्म. (मृत्यू: 15 एप्रिल 1912)
- 1901: ‘लक्ष्मण बाळाजी जोशी’ – विचारवंत यांचा जन्म. (मृत्यू: 27 मे 1994)
- 1926: ‘अरुणकुमार वैद्य’ – भारताचे 13 वे लष्करप्रमुख जनरल यांचा जन्म. (मृत्यू: 10 ऑगस्ट 1986)
- 1967: ‘बॉबी देओल’ – हिन्दी चित्रपट कलाकार यांचा जन्म.
- 1976: ‘श्रेयस तळपदे’ – बॉलीवूड भारतीय अभिनेते यांचा जन्म.
- 1311: युआन देशाचे सम्राट – कुलुग खान (जन्म: 4 ऑगस्ट 1281)
- 1947: ‘पॉल हॅरिस’ – रोटरी क्लबचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 19 एप्रिल 1868)
- 1967: ‘एडवर्ड हिगिन्स व्हाईट (दुसरे)’ – स्पेसवॉक करणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर यांचे निधन. (जन्म: 14 नोव्हेंबर 1930)
- 1968: ‘सदाशिव अनंत शुक्ल’ – नाटककार व साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 26 मे 1902)
- 1986: ‘निखिल बॅनर्जी’ – मैहर घराण्याचे सतारवादक यांचे निधन. (जन्म: 14 ऑक्टोबर 1931)
- 2006: ‘जोहान्स राऊ’ – जर्मनी देशाचे 8वे फेडरल अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 16 जानेवारी 1931)
- 2007: ‘कमलेश्वर’ – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक यांचे निधन. (जन्म: 6 डिसेंबर 1932)
- 2008: ‘सुहार्तो’ – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 8 जून 1921)
- 2009: ‘आर. वेंकटरमण’ – भारताचे 8 वे राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म: 4 डिसेंबर 1910)