
युद्ध आणि सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
● 1860 : अब्राहम लिंकन यांची युनायटेड स्टेट्सचे 16 वे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
● 1888 : महात्मा गांधींनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडनमध्ये प्रवेश घेतला.
● 1912 : भारत या वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.
● 1913 : दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाण कामगारांच्या आंदोलनाचे नेतृत्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.
● 1954 : या दिवशी मुंबई राज्यात बॉम्बे इलेक्ट्रिसिटी बोर्डाची स्थापना झाली.
● 1971 : युनायटेड स्टेट्स अणुऊर्जा आयोगाने अलेउटियन्समधील अम्चिटका बेटावर कॅनिकिन नावाच्या सर्वात मोठ्या यूएस भूमिगत हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली.
● 1996 : अर्जेंटिनाचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रो. ॲडॉल्फो डी. ओबिटा यांना पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या हस्ते जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
● 1999 : भारतीय शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या कार्यासाठी युनेस्को गांधी सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.
● 2001 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठित वाय. नायडुम्मा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
● 2005 : म्यानमारच्या लष्करी राजवटीने आपली राजधानी रंगूनहून पायनमाना येथे हलवली.
● 2012 : बराक ओबामा आणि जो बिडेन अनुक्रमे दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.
● 1814 : ‘अॅडोल्फ सॅक्स’ – सॅक्सोफोन या वाद्याचे जनक यांचा जन्म.
● 1839 : ‘भगवादास इंद्रजी’ – प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ यांचा जन्म.
● 1861 : ‘जेम्स नास्मिथ’ – बास्केटबॉल खेळाचे निर्माते यांचा जन्म.
● 1880 : ‘योशूसुका अकावा’ – निसान मोटर कंपनीचे संस्थापक यांचा जन्म.
● 1890 : ‘बळवंत गणेश खापर्डे’ – कविभूषण यांचा जन्म.
● 1901 : ‘श्री. के. क्षीरसागर’ – जेष्ठ टीकाकार, समीक्षक विचारवंत यांचा जन्म.
● 1915 : ‘दिनकर द. पाटील’ – चित्रपट कथाकार, दिगदर्शक यांचा जन्म.
● 1926 : ‘प्रभाकर नारायण पाध्ये’ – पत्रकार,कथाकार,कादंबरीकार यांचा जन्म.
● 1926 : ‘झिग झॅगलर’ – अमेरिकन लेखक यांचा जन्म.
● 1968 : ‘यारी यांग’ – याहू चे संस्थापक यांचा जन्म.
● 1761 : ‘महाराणी ताराबाई भोसले’ – मराठेशाहीतील प्रसिद्ध राजकारणी, मराठा साम्राज्यातील 4 थी छत्रपती यांचे निधन.
● 1836 : ‘चार्ल्स (दहावा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन.
● 1985 : ‘संजीवकुमार’ – प्रसिद्ध अभिनेते यांचे निधन.
● 1987 : ‘प्रा.भालबा केळकर’ – मराठी रंगभूमीवरील अभिनेते,दिग्दर्शक, लेखक यांचे निधन.
● 1992 : ‘जयराम शिलेदार’ – संगीत रंगभूमीवरील गायक, अभिनेते यांचे पुणे इथे निधन.
● 1998 : ‘अनंतराव कुलकर्णी’ – कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक यांचे निधन.
● 2002 : ‘वसंत कृष्ण वैद्य’ – स्वत :च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे यांचे निधन.
● 2010 : ‘सिद्धार्थ शंकर रे’ – पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री यांचे निधन
● 2013 : ‘तरला दलाल’ – भारतीय शेफ यांचे निधन.
मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇
नोव्हेंबर 2024