दिनविशेष 8 जानेवारी

पृथ्वी परिभ्रमण दिन

  • 1835 : युनायटेड स्टेट्सचे राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदा आणि एकदाच शून्यावर आले.
  • 1889 : डॉ. हर्मन हॉलरिथ यांना संख्यात्मक डेटाचे विश्लेषण करण्यासाठी कॅल्क्युलेटिंग मशीनसाठी युनायटेड स्टेट्समध्ये पेटंट मिळाले.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.
  • 1947 : राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.
  • 1957 : मोहन रानडे यांच्यासह 23 जणांना गोव्यातील लष्करी न्यायालयाने 24 वर्षांची शिक्षा सुनावली.
  • 1963 : लिओनार्डो दा विंचीची मोनालिसा अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शित करण्यात आली.
  • 1973 : सोव्हिएत अंतराळ मोहीम ‘लुना 21’ प्रक्षेपित करण्यात आली
  • 2000 : लता मंगेशकर यांची 1999 च्या एन.टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली.
  • 2001 : भारत आणि व्हिएतनाम यांच्यात संस्कृती, पर्यटन आणि अणुऊर्जेचा शांततापूर्ण वापर यासंबंधी तीन करार झाले.
  • 2002 : युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी ‘नो चाइल्ड लेफ्ट बिहाइंड’ कायद्यावर स्वाक्षरी केली.
  • 1881 : ‘विल्यम टी. पायपर’ – पाईपर एअरक्राफ्टचे संस्थापक, अमेरिकन अभियंते आणि उद्योगपती (मृत्यू  : 15 जानेवारी 1970)
  • 1909 : ‘आशापूर्णा देवी’ – पहिला भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिला लेखिका यांचा जन्म.
  • 1924 : ‘गीता मुखर्जी’ – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या (मृत्यू  : 4 मार्च 2000)
  • 1925 : ‘राकेश मोहन’ – हिंदी नाटककार (मृत्यू  : 5 डिसेंबर 1973)
  • 1926 : ‘केलुचरण महापात्रा’ – भारतीय ओडिसी नर्तक – पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (मृत्यू  : 7 एप्रिल 2004)
  • 1929 : ‘सईद जाफरी’ – अभिनेते
  • 1931 : ‘तरुण मजुमदार’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक – पद्मश्री (मृत्यू  : 4 जुलै 2022)
  • 1935 : ‘एल्विस प्रेसली’ – अमेरिकन गिटारवादक, किंग ऑफ द रॉक अँड रोल (मृत्यू  : 16 ऑगस्ट 1977)
  • 1936 : ‘ज्योतिंद्रनाथ दिक्षीत’ – परराष्ट्रसचिव व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (मृत्यू  : 3 जानेवारी 2005)
  • 1939 : ‘नंदा’ – अभिनेत्री
  • 1942 : ‘स्टिफन हॉकिंग’ – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक यांचा जन्म.
  • 1944 : ‘सुनील कांती रॉय’ – पद्मश्री, भारतीय उद्योजक यांचा जन्म. (मृत्यू  : 8 मे 2022)
  • 1945 : ‘प्रभा गणोरकर’ – मराठी लेखिका यांचा जन्म.
  • 1642 : ‘गॅलेलिओ गॅलिली’ – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 15 फेब्रुवारी 1564)
  • 1825 : ‘एली व्हिटनी’ – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक यांचे निधन. (जन्म : 8 डिसेंबर 1765)
  • 1884 : ‘केशव चंद्र’ – सेन ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक यांचे निधन. (जन्म : 19 नोव्हेंबर 1838)
  • 1941 : ‘लॉर्ड बेडन पॉवेल’ – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते यांचे निधन. (जन्म : 22 फेब्रुवारी 1857)
  • 1966 : ‘बिमल रॉय’ – प्रथितयश दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 12 जुलै 1909)
  • 1967 : ‘श्रीपाद कृष्ण बेलवलकर’ – प्राच्यविद्या पंडित यांचे निधन. (जन्म : 10 डिसेंबर 1880 – नरसोबाची वाडी, शिरोळ, कोल्हापूर)
  • 1973 : ‘ना. भि. परुळेकर’ – सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक यांचे निधन.
  • 1973 : ‘स. ज. भागवत’ – तत्वज्ञ आणि विचारवंत यांचे निधन.
  • 1976 : ‘चाऊ एन लाय’ – चीनचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 5 मार्च 1898)
  • 1984 : ‘सुषमा मुखोपाध्याय’ – पहिल्या भारतीय महिला वैमानिक यांचे निधन.
  • 1992 : ‘दं. प्र. सहस्रबुद्धे’ – आनंद मासिकाचे माजी संपादक यांचे निधन.
  • 1994 : ‘श्री. चंद्रशेखर सरस्वती’ – 68वे शंकराचार्य परमाचार्य यांचे निधन.
  • 1996 : ‘फ्रान्सवाँ मित्राँ’ – फ्रान्सचे 21वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 26 ऑक्टोबर 1916)
  • 2017 : ‘जेम्स मंचम’ – सेशेल्स देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन.  (जन्म : 11 ऑगस्ट 1939)
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group