विषयानुसार काही नमुना वर्णनात्मक नोंदी आपणांस देत आहोत. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी करणे आवश्यक आहे.

🔵 दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टी आवडीने व लक्षपूर्वक ऐकतो.
🔵 आपले अनुभव आणि कल्पना स्वतंत्रपणे आणि सहज स्वरूपात अभिव्यक्त करतो.
🔵 वेगवेगळ्या संदर्भात आपले म्हणणे सांगण्याचा प्रयत्न करतो.
🔵 स्तरानुसार कथा कविता इत्यादी आवडीने आणि आनंदाने ऐकतो आणि ऐकवतो.
🔵 पाहिलेल्या ऐकलेल्या वाचलेल्या गोष्टी आपल्या स्वतःच्या भाषेत सांगतो.
🔵 पाहिलेल्या ऐकलेल्या वाचलेल्या गोष्टींबद्दल स्वतःचे मत व्यक्त करतो.
🔵 ऐकलेल्या वाचलेल्या मजकुरास स्वतःच्या अनुभवाशी त्यांना जोडतो आणि स्वतःच्या शब्दात सांगतो.
🔵 चित्र आणि संदर्भाच्या आधारे अनुमान लावून वाचतो.
🔵 वाचण्याच्या प्रक्रियेला दैनंदिन जीवनाच्या गरजांशी जोडतो.
🔵 ऐकलेल्या वाचलेल्या गोष्टी समजून घेऊन स्वतःच्या शब्दात लिहितो.
🔵 चित्राच्या माध्यमातून स्वतःचे विचार व्यक्त करतो.
🔵 आवडते विषय निवडून त्यावर लिहितो.
🔵 विविध विरामचिन्हांचा समज पूर्वक वापर करतो.
🔵 नवीन शब्द शब्दकोशात शोधतो..
🔵 घर आणि शाळेत वापरली जाणारी भाषा यामध्ये यामधला फरक जाणतो त्यात संबंध तयार करतो.
🔵 ऐकलेल्या गोष्टींविषयी गप्पा मारतो आपले मत व्यक्त करतो आणि प्रश्न विचारतो.
🔵 लिखित साहित्य आणि चित्र स्वरूपातील साहित्य यातील फरक समजून घेतो.
🔵 चित्रातील बाबींचे बारकाईने निरीक्षण करतो..
🔵 गोष्टी कविता यातील अक्षरे शब्द इत्यादी पाहून त्यांचे दोन्ही ऐकून ते समजून घेतो
🔵 परिसरातील छापील मजकूर व त्याचा उद्देश या संदर्भाने अंदाज लावतो.
🔵 संधी मिळेल तिथे प्रश्न विचारतो आपले म्हणणे मांडतो.
🔵 कथा कविता इत्यादीवर चर्चा करतो.
🔵 वर्णमालेतील अक्षरे व ध्वनी अचूक ओळखतो.
🔵 शाळेबाहेर आणि शाळेत आपल्या आवडीच्या पुस्तकांची निवड करतो व ते वाचण्याचे प्रयत्न करतो.
🔵 स्वतः काढलेल्या चित्रांची नावे लिहितो.
🔵 स्वतःच्या कल्पनेने कथा कविता पूर्ण करतो.
🔵 आपल्या जीवनातील परिसरातील अनुभवांना आपल्या लेखनात समाविष्ट करतो.
🔵 गोष्टी कविता इत्यादी योग्य आरोह अवरोहासह गतीने योग्य ओघवत्या भाषेत सांगतो..
🔵 मजकूर लिहिताना विरामचिन्ह पूर्णविराम अल्पविराम प्रश्नचिन्ह यांचा योग्य वापर करतो.
🔵 वर्तमानपत्र बालसाहित्य जाहिरात याचे समज पूर्वक वाचन करतो त्यावर आपले मत व्यक्त करतो.
🔵 मित्रांकडून सांगितली जाणारे गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो त्यावर आपले मत व्यक्त करतो आणि प्रश्न विचारतो.
🔵 वेगवेगळ्या साहित्यरचनेत आलेले नवीन शब्दांचा अर्थ समजून घेतो.
🔵 नवीन शब्दांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा आपल्या लेखनामध्ये वापर करतो.
🔵 कल्पनेनुसार गोष्ट कविता वर्णन इत्यादी लिहिताना भाषेचा सर्जनशील पणे वापर करतो.
🔵 भाषेच्या सूक्ष्म निरीक्षणातून स्वतःची मौखिक भाषा तयार करतो.
🔵 दिलेल्या मुद्द्यावर आपले मत विचार व्यक्त करतो.
आपले विचार,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो/करते
🔵 ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो / सांगते
🔵 बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो/करते
🔵 कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो
🔵 प्रभावीपणे प्रकटवाचन करतो/करते
🔵 मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो/करते
🔵 आत्मविश्वासपूर्वक बोलतो
🔵 दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो
🔵 लक्षपूर्वक, एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो/करते
🔵 योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो/करते
🔵 विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो / घेत
🔵 स्वत:हून प्रश्न विचारतो / विचारते
🔵 कविता तालासुरात साभिनय म्हणतो / म्हणते
🔵 नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्ति नुरूप करतो/करते
🔵 नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्ति नुरूप करतो/करते
🔵 दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो/करते
🔵 विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो / घेते
🔵 बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
🔵 व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो/करते
🔵 भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो
🔵 बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो / सांगते
🔵 ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो
🔵 मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो / देते
🔵 निबंध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
🔵 शब्द, वाक्यप्रचार म्हणी, बोधवाक्ये इ. चा लेखनात वापर करतो/करते
🔵 अवांतर वाचन करतो/करते / करतो
🔵 गोष्टी, कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो/करते
🔵 मुद्देसूद लेखन करतो/करते
🔵 शुद्धलेखन अचूक करतो/करते
🔵 अचूक अनुलेखन करतो/करते
🔵 स्वाध्याय अचूक सोडवितो / सोडविते
🔵 स्वयंअध्ययन करतो/करते
🔵 अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
🔵संग्रहवृत्ती जोपासतो / जोपासते
🔵 नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो/करते
🔵 भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो / घेते / घेतो
🔵 लेखनाचे नियम पाळतो / पाळते
🔵 लेखनात वि रामचि न्हाचा योग्य वापर करतो / करते
🔵 वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो/करते
🔵 दिलेल्या वेळेत प्रकटवाचन, मुकवाचन करतो/करते / करतो
🔵 पाठातील शंका विचारतो / विचारते
🔵 हस्ताक्षर सुंदर व वळणदार काढतो / काढते
🔵 गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो/करते
🔵 आवडीने वाचन करतो / करते
🔵 कविता चालीमध्ये म्हणतो / म्हणते
🔵 अवांतर वाचन ,पाठांतर करतो/करते / करतो
🔵 सुविचाराचा संग्रह करतो/करते
🔵 प्रश्नांची अचूक उत्तरे देतो / देते
🔵 दिलेल्या विषयावर निबंध लिहितो / लिहिते
🔵 बोधकथा सांगतो / सांगते
🔵 वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो / करते

🔖 अपने आसपास घटने वाली विभिन्न घटना व पर अपने प्रतिक्रिया व्यक्त करता है |
🔖 घटने वाली घटना पर प्रश्न पूछता है |
🔖 अपरिचित शब्दों के अर्थ शब्दकोश से खोजता है |
🔖 अंग्रेजी शब्दों का देवनागरी मे लिपीपर्यंत करता है |
🔖 बोल चाल मे मुहावरे का होतो का प्रयोग करता है |
🔖 विराम चिन्ह का उचित इस्तेमाल कर लेखन करत है |
🔖 अपने कल्पना से कविता कहानी पुरी करता है |
🔖 कविता गीत आकलन सहित सुनता है |
🔖 सामान्य सूचनाओ को समझता /समझती/ समझती है |
🔖 स्पष्ट तथा उचित उच्चारण करता / करती /करती है |
🔖 वर्णो का योग्य उच्चारण करता / करती है |
🔖 चित्र को देखकर शब्द कहता / कहती है |
🔖 रुचि एवं आनंदपूर्वक कविता सुनता / सुनती है |
🔖 सुनी हुई बाते समझ लेता / लेती है और दोहरता / दोहराती है |
🔖 स्वर तथा व्यंजन के उच्चारण ध्यानपूर्वक करता / करती है |
🔖 पाठयांश का आशय समझता /समझती है |
🔖 गीत और कविताए कंठस्थ करता / करती है |
🔖 मातृभाषा और हिंदी के ध्वनीयों का भेद समझता /समझती है |
🔖 अपने विचार हिंदी मे व्यक्त करता / करती है |
🔖 मित्रो के साथ हिंदी मे वार्तालाप करता / करती है |
🔖 हिंदी शब्द तथा वाक्यो का मातृभाषा में अनुवाद करता / करती है |
🔖 मुकवाचन चढाव-उतार और समझतापूर्वक करता / करती है |
🔖 पाठयांश को समझतापूर्वक पढता / पढती है |
🔖 मौनवाचन समझतापूर्वक करता / करती है
🔖 हिंदी कार्यात्मक व्याकरण को समझपूर्वक जान लेता / लेती है |
🔖 लेखन में व्याकरण को समझपूर्वक जान लेता / लेती है |
🔖 नाटयीकरण , वार्ता लाप में भाग लेता / लेती है |
🔖 पाठ्येत्तर पुस्तक एवं लि खि त सामग्री पढता / पढती / पढती है |
🔖 समाचारपत्र दररोज पढता / पढती है |
🔖 सुसष्ट और शुद्ध लेखन करता / करती है |
🔖 दिए गए विषय पर स्वयंप्रेरणासे लेखन करता / करती है |
🔖 परिचित विषयपर निबंध लेखन करता / करती है |
🔖 दैनंदिन जीवन में हिंदी भाषा का प्रयोग करता / करती है |
🔖 हिंदी को राष्ट्रभाषा के रूप मे देखता / देखती है |
🔖 हिंदी भाषा के प्रति रुचि रखता / रखती है |
🔖 हिंदी में कहानी सुनाता / सुनती है |
🔖 अध्यापको के साथ हिंदी मे बातचीत करता / करती है |
🔖 शुद्धलेखन समझता पूर्वक करता / करती है |

🏷️ Recognizes/ Identifies letters of the alphabet and their sounds.
🏷️ Sing Poem with proper rhythm and anctions.
🏷️ Understand the correct sequence of Story.
🏷️ Speak about self.
🏷️ Write simple words.
🏷️ Identifies different shape.
🏷️ Counts number upto 10.
🏷️ Enjoy rhymes, poems and songs.
🏷️ Associate words with pictures.
🏷️ Write a few word related with poem or stories.
🏷️ Uses prepositions like ‘before’, ‘between’ etc.
🏷️ Listen and follows instructions.
🏷️ Guesses the meaning of sentence.
🏷️ writes dictation of words, phrases and sentences.
🏷️ Read Aloudly.
🏷️ Read aloud meaningfully with the help of punctuation marks.
🏷️ Takes part and enjoys in role play and short skit.
🏷️ Responds and follows simple instructions.
🏷️ Tells/ shares jokes and riddles.
🏷️ Using synonyms and antonym given in the textbooks.
🏷️ Read silently with comprehension.
🏷️ Write a short biography on given object.
🏷️ Read and understand map.
🏷️ Understand the moral of stories.
🏷️ Enjoy short sklits and plays.
🏷️ Write poem, story creatively.
🏷️ Understand and enjoy simple songs.
🏷️ Listen attentialy to english program.
🏷️ Read in order to obtain info5.
🏷️ Read neatly and legibly.
🏷️ Writes simple informal message.
🏷️ Translate simple and shirt texts.
🏷️ Uses different forms of adverbs and adjectives.
🏷️ use regular plural forms correctly.
🏷️ Prepares posters on various thems.
🏷️ Take part in language game (भाषिक खेळात सहभागी होतो / होते)
🏷️ Read silently by understanding (समजपूर्वक मुकवाचन करतो / करते)
🏷️ Recite with enjoyment poems and songs (कविता / गाणी आनंदानेपाठ करतो / करते)
🏷️ Give responses in various contexts (विविध कार्यात सहभागी होतो / होते)
🏷️ Identify commonly used words (दैनंदिन जीवनातील इंग्रजी शब्द सांगतो / सांगते)
🏷️ Rearrange the story events (मुद्द्यासह गोष्ट तयार करतो / करते)
🏷️ Enjoy the rhythm and understand (तालासुरात व समजपूर्वक गातो / गाते)
🏷️ Take the dictation of familiar words (शब्दसंग्रह वाढवतो / वाढविते)
🏷️ Read english daily newspaper (रोज इंग्रजी वर्तमानपत्र वाचतो / वाचते)
🏷️ Solve the Activity by confience ( आत्मविश्वास पूर्वक कृती पूर्ण करतो / करते)
🏷️ Copy the Letters and words correctly (दिलेल्या अक्षरांचे अनुलेखन करतो / करते)
🏷️ Read aloud from textbook (प्रकटवाचन करतो / करते)
🏷️ Write correctly on one line (एक रेघी मध्ये लेखन करतो / करते)
🏷️ Listen with concentration (लक्षपूर्वक ऐकतो / ऐकते)
🏷️ Read the poem in rhythm (तालासुरात कविता गातो / गाते)
🏷️ Read and act accordingly (दिलेल्या सूचना वाचून कृती करतो / करते)
🏷️ Read the part in dialougs by understanding (दिलेल्या सूचना समजून घेतो / घेते)

💡 दैनंदिन जीवनातील व्यवहाराशी गणिताचा संबंध जोडतो.
💡 विविध भौमितिक आकार ओळखतो.
भौमितिक आकारांचे निरीक्षण करून त्यांचे गुणधर्म सांगतो.
💡 दिलेल्या भौमितिक आकारांमधील फरक आणि साम्य सांगतो.
💡 दोन किंवा अधिक संख्येवर क्रिया करून येणाऱ्या उत्तराचा अंदाज बांधतो.
💡 एक ते वीस पर्यंतच्या संख्यांवर कृती करतो.
घरंगळणे घसरणे यानुसार वस्तूंचे वर्गीकरण करतो.
💡 वस्तूंचे आकार लहान मोठेपणा यानुसार त्यांचे वर्गीकरण करतो.
💡 वस्तूंच्या चित्रांच्या चिन्हांच्या साह्याने 20 पर्यंतच्या संख्या मोजतो.
💡 वीस पर्यंतच्या संख्यांची तुलना करतो.
💡 दैनंदिन व्यवहारात बेरीज वजाबाकी साठी एक ते वीस पर्यंतच्या संख्यांचा वा.पर करतो
💡 दैनंदिन जीवनातील बेरीज वजाबाकी वर आधारित प्रश्न सोडवतो.
💡 99 पर्यंतच्या संख्या ओळखतो आणि अंकात लिहितो.
💡 वस्तूंचे तिच्याभोवती गुणधर्मानुसार स्वतःच्या शब्दात वर्णन करतो.
💡 हाताची विथ हाताचे पाऊल पायाची बोटे यासारख्या अप्रमाणिक लांबीच्या एककाने वस्तूंची लांबी मोजतो.
💡 आकार वस्तु संख्यांमधील आकृतीबंधाचे निरीक्षण करतो
💡 शून्य ही संकल्पना समजून घेतो.
💡 दोन अंकी संख्यांवर कृती करतो.
💡 संख्या लिहिताना आणि तुलना करताना स्थानिक किमतीचा वापर करतो.
💡 समान तसेच वेगवेगळ्या किमतीच्या विविध नोटा वापरून दिलेल्या संख्येएवढी रक्कम तयार करतो.
💡 त्रिमिती आकार व द्विमिती आकार यातील फरक समजून घेतो त्यानुसार वर्णन करतो.
💡 वजन काटा वापरून वस्तूंची तुलना करतो.
आठवड्यातील वारांची नावे वर्षातील महिन्यांची नावे सांगतो.
💡 तास दिवस या कालावधीनुसार घटना प्रसंगातील क्रम लावतो.
💡 मिळवलेल्या माहितीचे विश्लेषण करून अनुमान काढतो.
💡 दिलेल्या वस्तूंच्या साह्याने पाढा तयार करतो.
💡 समान गट किंवा वाटणीच्या मदतीने भागाकार क्रियेचा अर्थ स्पष्ट करतो.
💡 कडा आणि कोपरे यांच्या संख्येवरून द्विमिती आकाराचे वर्णन करतो.
💡 सेंटीमीटर किंवा मीटर या एककांच्या सहाय्याने लांबी व अंतर मोजतो.
💡 घड्याळाचे निरीक्षण करतो व अचूक वेळ सांगतो.
सांगितलेली वेळ घड्याळामध्ये दर्शवतो.
💡 ताळ्यांच्या खुनाच्या साह्याने माहितीची नोंद घेतो.
कागदाची घडी घालून अर्धा पाव पाहून पूर्ण हे भाग सांगतो.
💡 वर्तुळाचे केंद्र त्रिज्या व व्यास ओळखतो.
💡 दिलेल्या आकाराचे परिमिती व क्षेत्रफळ काढतो.
💡 मीटरचे सेंटीमीटर मध्ये आणि सेंटीमीटर चे मीटर मध्ये रूपांतर करतो.
💡 दोन ठिकाणातील अंतर किलोमीटर मध्ये सांगतो.
💡 24 ताशी व बारा ताशी घड्याळातील फरक सांगतो.
💡 दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढतो.
💡 परिसरातील हजार पेक्षा जास्त किमती वाचतो.
💡 सोडवलेल्या उदाहरणाचा पडताळा घेतो.
💡 दिलेल्या अपूर्णांकाचा अर्थ समजून घेतो स्वतःच्या शब्दांत सांगतो.
💡 व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करतो.
💡 दिलेल्या कोनांचे काटकोन लघुकोन विशालकोन यात वर्गीकरण करतो.
💡 चौरस संख्या व त्रिकोणी संख्या या संकल्पना स्पष्ट आहेत.
💡 संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो / सांगते
💡 विविध भौमितिक संबोध समजून घेतो / घेते / घेतो
💡 विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो / काढते
💡 भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो / सांगते
💡 गणितीय चिन्हे ओळखतो / ओळखते
💡 चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो / सोडविते
💡 गणितातील सूत्रे समजून घेतो / घेते
💡 सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो / सोडविते
💡 भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो / काढते
💡 भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो / काढते
💡 विविध परिमाणे समजून घेतो / घेते
💡 परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो/करते
💡 विविध राशिची एकके सांगतो / सांगते
💡 विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो / सांगते
💡 उदाहरणे गतीने सोडवितो / सोडविते
💡 सांख्यकीय माहितीचे अर्थ विवेचन करतो/करते
💡 आलेखाचे वाचन करतो/करते
💡 आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो / देते
💡 दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो
💡 विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो / सांगते
💡 संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो / सांगते
💡 संख्या विस्तारीत रूपात लिहितो / लिहिते
💡 समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो / सोडविते
💡 अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो
💡 क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो / सोडविते
💡 थोर गणित तज्ञाविषयी माहिती मिळवितो
💡 उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो/करते
💡 दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो/करते
💡 गणितीय कोडी सोडवितो / सोडविते
💡 सारणी व तक्ता तयार करतो/करते
💡 संख्या वाचन करतो/करते
💡 लहान मोठ्या संख्या ओळखतो /ओळखते
💡 संख्याचा क्रम ओळखतो / ओळखते
💡 संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो / लिहिते
💡 बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो / घेते
💡 पाढे पाठांतर करतो/करते
💡 गुणाकाराने पाढे तयार करतो/करते
💡 संख्या अक्षरी लिहितो / लिहिते
💡 अक्षरी संख्या अंकात मांडतो / मांडते
💡 संख्याचे प्रकार सांगतो / सांगते व वाचन करतो/करते
💡 संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो/करते
💡 तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो / देते

⭕ परिसरातील झाडांचे अवयव खोड पान फांदी इत्यादी सांगतो.
⭕ कुटुंबातील व्यक्तींसोबतचे नातेसंबंध सांगतो.
⭕ परिसरातील वाहतूक साधने संप्रेषणाची साधने चिन्ह फलक इत्यादी बद्दल माहिती सांगतो.
⭕ कुटुंबामध्ये सोबत राहण्याची गरज स्वतःच्या शब्दात सांगतो.
⭕ वस्तू प्राणी पक्षी यांमधील साम्य आणि भेद स्वतःच्या शब्दात सांगतो.
⭕ वर्तमान काळ व भूतकाळ यातील भेद स्पष्ट करतो.
⭕ दिलेल्या नकाशावरून स्थान व दिशा ओळखतो.
⭕ परिसरातील झाडांविषयी संवेदना व्यक्त करतो.
⭕ परिसरातील प्राण्यांविषयी संवेदना व्यक्त करतो.
⭕ कुटुंबातील व्यक्तींविषयी संवेदना व्यक्त करतो.
⭕ जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती व योग्य वापर याविषयी मत व्यक्त करतो.
⭕ अवकाशीय राशी लांबी वजन वेळ कालावधी या स्पष्ट आहेत.
⭕ दिशादर्शक पाट्या पोस्टर यांच्या खुणांवरून अर्थ समजून घेतो.
⭕ कचऱ्याचा पुनर्वापर कसा करावा याबद्दल माहिती सांगतो.
⭕ प्राण्यांमधील असाधधारण क्षमता विषयी माहिती सांगतो.
⭕ प्राणी वनस्पती मानव यांच्यातील परस्परावलंबन याबद्दल माहिती सांगतो.
⭕ भूप्रदेशानुसार हवामान कसे बदलते याबद्दल माहिती सांगतो.
⭕ हवामानानुसार लोकांचे राहणीमान कसे बदलते याविषयी माहिती सांगतो.
⭕ वस्तूंचे आकार, रंग, आवाज यावरून वर्गीकरण करतो.
⭕ अनुभवलेल्या सामाजिक प्रसंगावर मत व्यक्त करतो.

⏺️ शिवचरित्रातील उदाहरणावरून पर्यावरण रक्षण जलसाक्षरता याबद्दल माहिती सांगतो.
⏺️ शिवचरित्रातील घटनांवर आधारित भूमिका पालन करतो.
⏺️ गटात एकत्र काम करत असताना एकमेकांविषयी आस्था, सहानभूती दर्शवितो.
⏺️ छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू सांगतो.
⏺️ गड किल्ल्यांचे संवर्धन करणे का आवश्यक आहे याबद्दल स्वतःच्या शब्दात माहिती सांगतो.
⏺️ ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे महत्त्व जाणतो.
⏺️ भौगोलिक व सांस्कृतिक कारणामुळे वस्त्रांमधील असलेली विविधता सांगतो.
⏺️ पारंपारिक व आधुनिक पोशाखातील फरक सांगतात.
⏺️ महाराष्ट्रातील विविध बोली भाषा सण उत्सव यांची माहिती जमा करतो.
⏺️ धैर्य चिकाटी धाडस यांच्या माध्यमातून संकटावर कशी मात करता येते याबद्दल गटचर्चा करतो.
⏺️ आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो याविषयी माहिती सांगतो.
⏺️ भूतकाळातील वर्तमान काळातील चालीरीती प्रथा तंत्रे यांच्या बद्दल माहिती सांगतो.
⏺️ निरीक्षण केलेल्या अनुभवलेल्या प्रसंगावर गटात चर्चा करतो.
⏺️ मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे सांगतो.
⏺️ उत्क्रांतीची संकल्पना समजून घेतो.

⚫ गुणधर्माच्या आधारे पदार्थाचे वर्गीकरण करतो.
⚫ लक्षणांच्या आधारे सजीवांचे वर्गीकरण करतो..
⚫ उष्णतेचे सुवाहक व दुर्वाहक याबद्दल माहिती सांगतो.
⚫ आम्लधर्म आम्लारी धर्म उदासीन पदार्थ यांचे गुणधर्म सांगतो.
⚫ आरसा व भिंगाच्या साहाय्याने तयार होणाऱ्या प्रतिमा त्यातील फरक व साम्य याबद्दल माहिती सांगतो.
⚫ मी जर निसर्गात घडणाऱ्या घटनांचा कारणांशी संबंध जोडतो.
⚫ रासायनिक अभिक्रियांची शाब्दिक समीकरणे मांडतो.
⚫ सूक्ष्मदर्शकाचा वापर करतो.
⚫ स्वतःच्या आहाराविषयी जागरूक राहतो.
⚫ मापन व गणन करतो.
⚫ विविध भौतिक राशींचे मापन व त्यातील संबंध स्पष्ट करतो.
⚫ दिलेल्या माहितीवरून आलेख काढून त्याचे अर्थनिर्वाचन करतो.
⚫ शास्त्रीय शोधांवर चर्चा करतो.
⚫ संशोधकांनी लावलेल्या विविध शोधांवर चर्चा करतो व त्यांचे महत्त्व जाणतो.
⚫ नैसर्गिक संसाधनाचे उपयोग स्वतःच्या शब्दात स्पष्ट करतो.
⚫ पर्यावरण संरक्षणासाठी काय प्रयत्न करावे लागतील याबद्दल माहिती सांगतो.
⚫ अचानक घडणाऱ्या आपत्तीवेळी कोणत्या उपाययोजना कराव्या याबद्दल स्वतःच्या शब्दात माहिती सांगतो.
⚫ अवकाश निरीक्षण करतो.
⚫ जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो.
⚫ प्रयोगाची व्यवस्थित मांडणी करतो
⚫ प्रयोग स्वतः करतो.
⚫ प्रयोगातून योग्य तो निष्कर्ष काढतो.
⚫ प्रयोग करत असताना वस्तू व्यवस्थित हाताळतो.
⚫ अवकाश तंत्रज्ञानात मानवाने केलेले प्रगती विषयी माहिती सांगतो.
⚫ ज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो / जाणते
⚫ विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो / सांगते
⚫ आधुनि क शोधाची माहिती घेतो / घेते
⚫ आधुनि क तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो/करते
⚫ वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो / सांगते
⚫ विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो / सांगते
⚫ वैज्ञानिक राशीची एकके सांगतो / सांगते
⚫ विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो / सांगते
⚫ चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो / ओळखते
⚫ धातू व अधातू सांगतो / सांगते
⚫ नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो / घेते
⚫ भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो/करते
⚫ मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो/करते
⚫ जैविक अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो/करते
⚫ सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो/करते
⚫ मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो/करते
⚫ प्रथमोपचाराची माहिती सांगतो / सांगते
⚫ परि सरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो / घेते
⚫ अवकाशीय घटना समजून घेतो / घेते
⚫ वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो / सांगते
⚫ वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो/करते
⚫ प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो/करते
⚫ प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो / हाताळते
⚫ प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो काढते
⚫ धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो / घेते
⚫ पदार्थ्या च्या संज्ञा सांगतो / सांगते
⚫ बदलाचे प्रकार सांगतो / सांगते
⚫ बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो/करते
⚫ पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो / घेते
⚫ नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो / सांगते
⚫ समतोल आहाराचे महत्व सांगतो / सांगते
⚫ रोगाची माहिती घेतो / घेते व लक्षणे सांगतो / सांगते
⚫ रोगावरील उपायाची माहिती करून घेतो / घेते
⚫ प्रदूषणाचे प्रकार सांगतो / सांगते
⚫ प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो / सांगते
⚫ प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो / सांगते
⚫ वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो/राहते
⚫ पाण्याचे महत्व जाणतो / जाणते
⚫ पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो/करते
⚫ नैसर्गि क आपत्तीची माहि ती करून घेतो / घेते
⚫ वैज्ञानि क दृष्टीकोन जोपासतो / जोपासते
⚫ पाणी संवर्धंनासाठी उपाय समजून घेतो / घेते
⚫ अंधश्रद्धा व गैरसमजुती बाबत जनजागृती करतो/करते
⚫ विज्ञानातील गंमती जमती सांगतो / सांगते
⚫ टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो/करते
⚫ वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो /वाचते

⭕ इतिहास आणि भूगोल यांचा सहसंबंध ओळखतो.
⭕ इतिहासाची विविध साधने ओळखतो.
⭕ भारताच्या नकाशावर महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांचे स्थान दर्शवतो.
⭕ महत्त्वाचे राज्य राजघराणे यांचे इतिहासातील योगदान स्वतःच्या शब्दात सांगतो.
⭕ सांस्कृतिक वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान योगदान विषयी माहिती सांगतो.
⭕ विविध ऐतिहासिक घटनांविषयी माहिती सांगतो.
⭕ धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे स्वतःच्या शब्दात सांगतो.
⭕ इतिहासातील मराठ्यांच्या योगदानाविषयी स्वतःच्या शब्दात माहिती सांगतो.
⭕ मध्ययुगातील सामाजिक राजकीय व आर्थिक बदलाचे विश्लेषण करतो.
⭕ शिवाजी महाराजांच्या राजकीय रचनेबद्दल माहिती सांगतो.
⭕ संतांच्या शिकवणी बद्दल स्वतःच्या शब्दांमध्ये माहिती सांगतो.
⭕ आधुनिक कालखंड मध्ययुगीन कालखंड प्राचीन कालखंड यामधील फरक स्पष्ट करतो.
⭕ 1857 चा स्वातंत्र्यलढा विषयी माहिती सांगतो.
⭕ तत्कालीन तत्कालीन सामाजिक प्रश्नांविषयी गटात चर्चा करतो.
⭕ राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेतील ठळक घटकांचे विश्लेषण करतो
⭕ ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो / सांगते
⭕ संविधान व प्रतिज्ञा म्हणतो / म्हणते
⭕ समाजसुधारकाची माहिती सांगतो / सांगते
⭕ संविधानाचे महत्व सांगतो / सांगते
⭕ थोर नेत्याची माहिती सांगतो / सांगते
⭕ ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो / सांगते
⭕ नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो / सांगते

🌍 अक्षवृत्त व रेखावृत्त याविषयी माहिती सांगतो.
🌍 हवा आणि हवामान यामधील फरक सांगतो..
🌍 तापमानावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करतो
🌍 तापमानाच्या अचूक नोंदी करतो.
🌍 पृथ्वी गोलावर महासागर दाखवतो.
🌍 जगाच्या नकाशात भारताचे स्थान दाखवतो.
🌍 खडकांच्या प्रकाराविषयी स्वतःच्या शब्दात माहिती सांगतो.
🌍 नैसर्गिक संसाधनांच्या योग्य वापराचे महत्त्व सांगतो.
🌍 मानवी व्यवसायाचे वर्गीकरण करतो.
🌍 विविध व्यवसायांमधील सहसंबंध स्वतःच्या शब्दात सांगतो.
🌍 पृथ्वीगोल आणि नकाशा यामधील फरक जाणतो.
🌍 परिवलन व परिभ्रमण यांचा पृथ्वीवर काय परिणाम होतो हे स्वतःच्या शब्दात सांगतो.
🌍 पृथ्वीवरील सजीवांवर विविध ऋतूंचा होणारा परिणाम स्पष्ट करतो.
🌍 ग्रहणस्थिती का निर्माण होते याविषयी खगोलीय कारण सांगतो.
🌍 नकाशावरून महाराष्ट्रातील मृदा प्रकार सांगतो.
🌍 हवेच्या दाबाचे परिणाम सांगतो.
🌍 वाऱ्यांचे प्रकार त्यांचे परिणाम स्पष्ट करतो.
🌍 कृषी पूरक व्यवसाय विषयी माहिती सांगतो.
🌍 शेतीच्या विविध प्रकाराविषयी माहिती सांगतो.
🌍 मानवी जीवनात देशाच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्व सांगतो.
🌍 नैसर्गिक घटनांचा सजीवांवर होणारा परिणाम सांगतो.
🌍 जगाच्या नकाशात नैसर्गिक प्रदेश दाखवतो.
🌍 समोच्चदर्शक नकाशाचे उपयोग स्पष्ट करतो.
🌍 पृथ्वीगोल व नकाशावरील रेखावृत्ते यावरून स्थानिक वेळ व प्रमाण वेळ काढतो.
🌍 स्थानिक वेळ प्रमाण वेळ यातील सहसंबंध स्वतःच्या शब्दात सांगतो.
🌍 पृथ्वीच्या अंतरंगातील रचने विषयी माहिती सांगतो.
🌍 बाष्पीभवन व सांद्रीभवन यातील फरक स्पष्ट करतो.
🌍 ढगांचे निरीक्षण करून पर्जन्य विषयी अंदाज व्यक्त करतो.
🌍 आगरी प्रवाहांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम स्पष्ट करतो.
🌍 ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक स्पष्ट करतो.
🌍 लोकसंख्या अभ्यासाचे महत्त्व जाणतो.
🌍 उद्योगांचे महत्त्व स्वतःच्या शब्दात सांगतो.
🌍 औद्योगिक व विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करतो.
🌍 क्षेत्रभेटीसाठी प्रश्नावली तयार करतो.
🌍 क्षेत्रभेटीचा अहवाल सादर करतो.

🔖 शालेय शिस्त आत्मसात करतो/करते / करतो
🔖 दररोज शाळेत उपस्थित राहतो/राहते
🔖 वेळेवर अभ्यास पूर्ण करतो/करते / करतो
🔖 गृहपाठ वेळेत पूर्ण करतो/करते / करतो
🔖 स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो/करते / करतो
🔖 वाचन स्पष्ट व शुद्ध करतो/करते / करतो
🔖 कविता पाठांतर करतो/करते / करतो
🔖 सुरात गातो/गाते
🔖 इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो/करते
🔖 ऐतिहासिक माहिती मिळवतो/ मिळविते
🔖 चित्रकलेत विशेष प्रगती
🔖 दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो/करते
🔖 गणितातील क्रिया अचूक करतो/करते / करतो
🔖 शिक्षका विषयी आदर बाळगतो / बाळगते
🔖 शालेय उपक्रमात सहभाग घेतो / घेते
🔖 सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो / घेते
🔖 प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते / करतो
🔖 खेळ उत्तम प्रकारे खेळते / खेळतो
🔖 विविध खेळ प्रकारात भाग घेतो / घेते
🔖 समानार्थी शब्दांचा संग्रह करतो/करते
🔖 दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो/करते
🔖 प्रयोगाची मांडणी अचूक करतो/करते
🔖 चित्रे छान काढतो व रंगवतो / रंगविते
🔖 उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते / घेतो
🔖 प्रयोगवहीत आकृत्या छान काढते / काढतो
🔖 दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते / करतो
🔖 स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो / सोडविते
🔖 शाळेत नियमित उपस्थित राहतो/राहते
🔖 वाचन स्पष्ट उच्चारात करतो/करते
🔖 शब्दांचे वाचन स्पष्ट करतो/करते
🔖 संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो/करते
🔖 कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो / घेते
🔖 वाचन स्पष्ट व अचूक करतो/करते
🔖 चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो / सांगते
🔖 नियमित शुद्धलेखन करते / करतो
🔖 शालेय उपक्रमात सहभाग घेते / घेतो
🔖 स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते / करतो
🔖 कार्यानुभवातील वस्तू बनवितो / बनविते
🔖 तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते
🔖 गणितातील उदाहरणे अचूक सोडविते
🔖 प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो/करते
🔖 सुविचार व बोधकथा संग्रह करतो/करते
🔖 हिंदीतून पत्र लिहितो / लिहिते
🔖 परिपाठात सहभाग घेते / घेतो
🔖 इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते / करतो
🔖 क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते / घेतो
🔖 मुहावर्‍याचा वाक्यात उपयोग करते / करतो
🔖 प्रयोगाची कृती अचूक करते / करतो
🔖 आकृत्या सुबक काढते / काढतो
🔖 वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो/करते
🔖 वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते / करतो
🔖 शाळा बाह्य परीक्षेत सहभाग
🔖 सांस्कृतिक कार्यात सहभागी होते
🔖 व्यवहार ज्ञान चांगले आहे
🔖 अभ्यासात सातत्य आहे
🔖 वर्गात क्रियाशील असते
🔖 अभ्यासात नियमितता आहे
🔖 वर्गात लक्ष देवून ऐकतो
🔖 प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देतो / देते
🔖 गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो / घेते
🔖 अभ्यासात सातत्य आहे
🔖 अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो/करते
🔖 उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो/करते
🔖 वर्गात नियमित हजर असतो / असते
🔖 स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो/ करते
🔖 खेळण्यात विशेष प्रगती आहे
🔖 Activity मध्ये सहभाग घेतो / घेते
🔖 सर्व विषयाचा अभ्यास उत्तम करतो / करते
🔖 विविध प्रकारची चित्रे काढते / काढतो
🔖 इंग्रजी हिंदी वाचन सराव उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो/करते
🔖 वर्गात नियमित हजर असतो / असते

📌 विज्ञानाचे प्रयोग करून पहावेत
📌 हिंदी भाषेचा उपयोग करावा
📌 शालेय उपक्रमात सहभाग नोंदवावा
📌 गटचर्चेत सहभागी व्हावे
📌 चित्रकलेत आवड निर्माण व्हावी
📌 नियमित वर्तमानपत्राचे वाचन करावे
📌 संगणक हाताळायला यावा
📌 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग घ्यावा
📌 गणित विषयाकडे अधिक लक्ष द्यावे
📌 गटकार्यात आपला सहभाग वाढवावा
📌 वाचन आणि लेखनाकडे लक्ष द्यावे
📌 अभ्यासात सातत्य ठेवावे
📌 अवांतर पुस्तकांचे वाचन करावे
📌 इंग्रजी शब्दांचे पाठांतर करावे
📌 शब्दसंग्रह वाढवावा
📌 बेरजेमध्ये हातच्याकडे लक्ष द्यावे
📌 नियमित सुवाच्च अक्षरात शुद्धलेखन लिहावे
📌 गुणाकारात मांडणी योग्य रीतीने करावी
📌 खेळामध्ये सहभागी व्हावे
📌 संवाद कौशल्य वाढवले जावे
📌 शालेय परिपाठात सहभाग घ्यावा
📌 गणिती क्रियाकडे अधिक लक्ष द्यावे
📌 हस्ताक्षरात सुधारणा हवी
📌 विज्ञान प्रयोगात सहभाग घ्यावा
📌 इंग्रजी वाचन आणि लेखन सुधारावे
📌 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करा
📌 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करा
📌 इंग्रजी वाचन व लेखन सराव करा
📌 शैक्षणिक चित्राचा संग्रह करा
📌 शुद्धलेखनामध्ये प्रगती करा
📌 शालेय परिपाठात सहभाग घ्यावा
📌 उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा
📌 लेखनातील चुका टाळा
📌 नकाशा वाचनाचा सराव वाढवावा
📌 उदाहरणे सोडविण्याचा सराव करा
📌 नियमित अभ्यासाची सवय लावा
📌 नियमित उपस्थित राहा
📌 जोडाक्षर वाचनाचा सराव करा
📌 वाचन व लेखनात सुधारणा करा
📌 अवांतर पुस्तकाचे वाचन करा
📌 प्रकल्प वेळेवर पूर्ण करा
📌 अक्षर सुधारणे आवश्यक आहे
📌 भाषा विषयात प्रगती करा
📌 अक्षर वळणदार काढा
📌 गणित सूत्राचे पाठांतर करा
📌 स्वाध्याय वेळेत पूर्ण करा
📌 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्या
📌 गणिती क्रियाचा अधिक सराव करा
📌 संवाद कौशल्य आत्मसात करा
📌 गणितामधील मांडणी योग्य करावी
📌 शुद्धलेखनाकडे लक्ष द्या
📌 इंग्रजी शब्दसंग्रह वाढवा

💢 चित्रे काढतो
💢 गोष्ट सांगतो / सांगते
💢 गाणी -कविता म्हणतो / म्हणते
💢 नृत्य,अभिनय, नाटयीकरण करतो/करते
💢 खेळात सहभागी होतो
💢 अवांतर वाचन करणे
💢 गणिती आकडेमोड करतो/करते
💢 कार्यानुभवातील वस्तु बनवितो / बनविते
💢 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
💢 कथा,कविता,संवाद लेखन करतो/करते
💢 वाचन करणे
💢 लेखन करणे
💢 खेळणे
💢 पोहणे
💢 सायकल खेळणे
💢 चित्रे काढणे
💢 गीत गायन
💢 संग्रह करणे
💢 उपक्रम तयार करणे
💢 प्रतिकृती बनवणे
💢 प्रयोग करणे
💢 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
💢 खो खो खेळणे
💢 क्रिकेट खेळणे
💢 संगणक हाताळणे
💢 गोष्टी ऐकणे
💢 गोष्टी वाचणे
💢 वाचन करणे
💢 रांगोळीकाढणे
💢 प्रवास करणे

💠 उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतो/ घेते.
💠 ऐतिहासिक माहिती मिळवतो/ मिळवते.
💠 पाठांतर करतो / करते.
💠 गाणे कविता गातो / गाते.
💠 कार्यानुभवातील वस्तू बनवितो / बनविते.
💠 कोणत्याही खेळात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतो/ घेते.
💠 वर्गात क्रियाशील असतो / असते.
💠 वर्गात नियमित हजर असतो / असते.
💠 वर्गात लक्ष देऊन ऐकतो / ऐकते.
💠 वर्तमानपत्रांची कात्रणे संग्रहित करतो / करते.
💠 वाचन स्पष्ट उच्चारात करतो / करते.
💠 अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो/ करते.
💠 अभ्यासात नियमित्ता असते.
💠 अभ्यासात सातत्य असते.
💠 आकृत्या सुबक काढण्याचा प्रयत्न करतो / करते.
💠 इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करतो / करते.
💠 इंग्रजी शब्दांचा उच्चार शुद्ध करतो / करते.
💠 उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो/ करते.
💠 क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतो/ घेते.
💠 खेळ उत्तम प्रकारे खेळतो/ खेळते.
💠 खेळण्यात विशेष प्रगती आहे.
💠 गटकार्यात व परिपाठात उत्स्फूर्त सहभाग घेतो/ घेते.
💠 गणितातील उदाहरणे अचूक सोडवितो / सोडविते.
💠 गणितातील क्रिया अचूक करतो / करते.
💠 गृहपाठ वेळेत पूर्ण करतो/ करते.
💠 चित्रकलेत विशेष प्रगती आहे.
💠 चित्राचे निरीक्षण करतो/ करते.
💠 चित्रे छान काढतो / काढते.
💠 तोंडी प्रश्नांची उत्तरे देतो / देते.
💠 दररोज शाळेत उपस्थित राहतो / राहते.
💠 दिलेल्या अभ्यास वेळेत पूर्ण करतो / करते.
💠 दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो/ करते.
💠 दैनंदिन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो / करते.
💠 नेहमी शुद्धलेखन करतो / करते.
💠 परिपाठात सहभाग घेतो / घेते.
💠 प्रयोग वहीत आकृत्या छान काढतो / काढते.
💠 प्रयोगाची कृती अचूक करतो / करते.
💠 प्रयोगाची मांडणी अचूक करतो / करते.
💠 प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करतो / करते.
💠 प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देतो / देते.
💠 म्हणींचा वाक्यात उपयोग करतो / करते.
💠 वर्गाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करतो / करते.
💠 वाचन शुद्ध करतो / करते.
💠 विविध खेळ प्रकारात सहभाग घेतो / घेते.
💠 विविध प्रकारचे चित्रे काढतो / काढते.
💠 वेळेवर अभ्यास पूर्ण करतो करते.
💠 व्यवहार ज्ञान चांगले आहे.
💠 शब्दांचे वाचन स्पष्ट करतो / करते.
💠 शालेय उपक्रमात सहभाग घेतो / घेते.
💠 शालाबाह्य परीक्षेत सहभाग असतो / असते.
💠 शाळेत नियमित उपस्थित राहतो / राहते.
💠 संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो / करते.
💠 शिक्षकाविषयी आदर बाळगतो / बाळगते.
💠 समानार्थी शब्दांचा संग्रह करतो / करते.
💠 सर्व विषयाचा अभ्यास उत्तम करतो / करते.
💠 सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो / घेते.
💠 सुविचार व बोधकथा संग्रह करतो / करते.
💠 स्वाध्याय वेळेवर पूर्ण करतो / करते.
💠 हिंदीतून पत्र लिहितो / लिहिते.
💠 स्वाध्याय पुस्तिका स्वतः पूर्ण करतो / करते.
💠 स्वाध्याय स्वतः समजून सोडवितो / सोडविते.

📌 प्रमाणबद्ध रेखाटन करतो/करते
📌 मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो/करते
📌 रंगाच्या छटातील फरक ओळखतो /ओळखते
📌 चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो / घेते
📌 चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो / घेते
📌 कलात्मक दृष्टीकोन ठेवतो / ठेवते
📌 विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो / करते
📌 कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो / बाळगते
📌 वर्ग सजावट करतो/करते
📌 मातीपासून विविध आकार बनवितो / बनविते
📌 स्वनिर्मितीतून आनंद मिळवितो / मिळविते
📌 नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो / घेते
📌 कलेचे विविध प्रकार समजून घेतो / घेते
📌 मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो / रेखाटते
📌 चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो / राखते
📌 सुंदर चित्रे काढतो / काढते

🎯 कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो / घेते
🎯 कृती, उपक्रम आवडीने करतो/करते
🎯 उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो/करते
🎯 तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो / मांडते
🎯 परिसर स्वच्छ ठेवतो / ठेवते
🎯 नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो/करते
🎯 कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो/करते
🎯 आधुनिक साधनाचा वापर करतो/करते
🎯 व्यावसायि क कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो/करते
🎯 चर्चेत सहभागी होतो / होते
🎯 समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो / शोधते
🎯 विविध मुल्याची जोपासना करतो/करते
🎯 साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो/करते
🎯 शिक्षकाचे सहकार्य घेतो / घेते
🎯 आत्मविश्वासाने कृती करतो/करते
🎯 समजशील वर्तन करतो/करते
🎯 ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो/करते
🎯 समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो / झटते
🎯 दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो/करते
🎯 प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो/करते
🎯 प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो/करते

🍁 खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो / घेते
🍁 आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो/करते
🍁 तालबद्ध हालचाली करतो/करते
🍁 गटाचे नेतृत्व करतो/करते
🍁 खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो/मिळविते
🍁 गटातील सहकर्‍यांना मार्गदर्शन करतो/करते
🍁 इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो / वागते
🍁 विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो / घेते
🍁 खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो/करते
🍁 मैदानावरील विविध कामे आवडीने करतो/करते
🍁 क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो/करते
🍁 आरोग्यदायी सवयीचे पालन करतो/करते
🍁 मनोरंजक खेळात सहभागी होतो / होते
🍁 शारीरिक श्रम आनंदाने करतो/करते
🍁 मैदानाची स्वच्छता करतो/करते
🍁 जय पराजय आनंदाने स्वीकारतो / स्वीकारते
🍁 पंचाच्या निर्णयाचे आदर करतो/करते
🍁 खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो/करते
🍁 श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो / घेते
🍁 शिस्तीचे पालन करतो/करते
🍁 विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो / घेते
🍁 विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो / घेते
🍁 विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो/करते
🍁 कलेविषयी रुचि ठेवतो / ठेवते
🍁 दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो / घेते

Download Button Png

Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group