तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,
किंबहुना त्याच्या कित्येकपटीने अधिक
देव तुम्हाला देईल.

नेहमी उच्च ध्येय ठेवा,
व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

आयुष्यात कुठल्याही परीस्थितीत
सुखी राहण्याचा प्रयत्न करा,
दुःखी राहिल्याने
उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत उलट
आजचे सुख सुद्धा निघून जाईल.

जीवनात कितीही वाईट प्रसंग येउ द्या,
चांगलं वागणं कधीच सोडू नका,
विजय हा नेहमी सत्याचाच होतो.

दोष लपवला की तो मोठा होतो
आणि कबूल केला की नाहीसा होतो.

काही गोष्टी मिळवायला
वेळ लागतोच.
संयम बाळगा…

आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो.
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे  शिक्षण.

जो काळानुसार बदलतो,
तोच नेहमी प्रगती करतो.

काळानुसार बदला,
नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.

जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही
ते आयुष्यात काहीही करू शकत नाही.

वाया घालवलेला वेळ
आपलं भविष्य बिघडवत असतं.

नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.

वागण्यात खोटेपणा नसला की,
जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.

कुणालाच कमी समजू नका,
ज्याला तुम्ही काच समजत असाल,
तो हिरासुद्धा असू शकतो.

कष्ट ही एक अशी चावी आहे
जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे
सुध्दा दरवाजे उघडते.

प्रेम सर्वांवर करा पण
श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो,
तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.

प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर
म्हणजे शांत राहणे.

केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही
तर बरीच नाती ही अहंकारानेसुद्धा तुटतात.

खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते.

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.

खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.

अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते.

परीक्षा म्हणजे स्वत:च्या
आत डोकावून पाहण्याची संधी !

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

कोणतंही चांगल कार्य करणे सुरुवातीला अवघडच असते.

गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.

अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

बोधकथा क्र. 143 : चिमणीचं घरटं

बोधकथा क्र. 143 : चिमणीचं घरटं

एक छोट्या चिमणीने एका झाडावर आपलं घरटे बांधायला सुरुवात केली. ती रोज एकेक काडं आणायची ...
File Mvsyxm8k2q1xizy2z6kwfe.webp

बोधकथा क्र. 39 : खरा मित्र

बोधकथा क्र. : 39
बोथकथेचे नाव : खरा मित्र एका गावात दोन मित्र राहत होते. ते ...
Census 1.jpg

देशाची जनगणना 2025 मध्ये होणार?

देशातील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित जनगणना येत्या वर्षी 2025 मध्ये हाती घेतली जाणार असून ती 2026 ...
नवीन शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी पासून काय बदल होणार 20241021 124840 0000.png

नवीन शैक्षणिक आराखड्यानुसार शिक्षण पद्धतीत यावर्षीपासून काय बदल होणार??

येत्या शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक आराखड्यात मोठे बदल होणार.. ● नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक रचना ...
आदर्श 20241018 075728 00006895021749808079884.jpg

आदर्श आचार संहिता म्हणजे काय??

भारतीय संविधानातील तरतुदीनुसार निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी राजकीय पक्ष, केंद्रशासन व भारत ...
20241015 142623.jpg

ठरलं, या तारखेला होणार विधानसभा निवडणुका

निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर राज्यात आता आचारसंहिता ...
आचारसंहिता लागणार 20241014 123020 0000.png

मंगळवार अथवा बुधवारपासून आचारसंहिता ?

मंगळवारी किंवा बुधवारी आचारसंहिता लागण्याची शक्यता ● मंत्रिमंडळाची आज सकाळी साडेनऊ वाजता बैठक; विधान परिषदेच्या ...
File Rasgs7pnj7a5eig4ittdhcsx 1.webp

राष्ट्रीय घडामोडी दि. 13 ऑक्टोबर 2024

1. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट उठवली : केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये ५ वर्षांपूर्वी लागू ...
File Ccndpjtvv6kszx8goh1eaooc.webp

जागतिक घडामोडी दि. 13 ऑक्टोबर 2024

1. मध्य पूर्व संघर्ष : इस्रायल, गाझा, आणि लेबनॉनमधील संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेने इस्रायलमध्ये ...
Img 20241013 Wa0026.jpg

शरद पवार इन्सपायर फेलोशिप : शिक्षण

विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन, कोणते उपक्रम निवडावे याचे संपूर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना असेल. २०२५- २६ च्या ...

Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group