5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरणे सुरू

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

पत्र 👇👇👇

पूर्ण पत्र डाऊनलोड करण्यासाठी… 👇👇👇

Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group