दिनविशेष 21 ऑक्टोबर

पोलीस स्मृतिदिन

1879 : थॉमस एडिसन यांनी लाइट बल्बच्या डिझाइनच्या पेटंटसाठी अर्ज केला.

1934 : काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.

1943 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेचे प्रामुख्याने भारताचे पहिले स्वतंत्र सरकार स्थापन केले.

1945 : फ्रान्समध्ये महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.

1951 : डॉडॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघाची स्थापना केली.

1999 : चित्रपट निर्माते ‘बी. आर. चोप्रा’ यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार घोषित.

1833 : स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म. 

1887 : भारतीय वकील आणि राजकारणी ‘कृष्णा सिंह यांचा जन्म.

1917 : गायक व संगीतकार राम फाटक यांचा जन्म.

1931 : हिन्दी चित्रपट अभिनेते व निर्माते ‘शम्मी कपूर’ यांचा जन्म.

1949 : इस्त्रायलचे 9 वे पंतप्रधान ‘बेंजामिन नेत्यान्याहू’ यांचा जन्म.

1422 : फ्रान्सचा राजा ‘चार्ल्स (सहावा)’ यांचे निधन.

1835 : तामिळ कवी व संगीतकार ‘मुथुस्वामी दीक्षीतार’ यांचे निधन.

1981 : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी ‘दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे यांचे निधन.

1990 : भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक ‘प्रभात रंजन सरकार यांचे निधन.

1995 : अमेरिकन ज्योतिषी व लेखिका ‘लिंडा गुडमन’ यांचे निधन.

2012 : चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते यश चोप्रा यांचे निधन.

मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇

रवि6132027
सोम7142128
मंगळ18152229
बुध29162330
गुरु310172431
शुक्र4111825
शनि5121926
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group