
● 1707 : ग्रेट ब्रिटनच्या पहिल्या संसदेची बैठक संपन्न झाली.
● 1850 : अमेरिका येथे पहिले राष्ट्रीय महिला हक्क अधिवेशन सुरू झाले.
● 1890 : हरी नारायण आपटे यांनी ‘करमणूक’ या आपल्या साप्तहिकातून लघुकथा लिहिण्यास प्रारंभ करून मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
● 1944 : दुसरे महायुद्ध – सोव्हिएत रेड आर्मीने हंगेरी मध्ये प्रवेश केला.
● 1973 : संयुक्त राष्ट्रांनी लादलेल्या निर्बंधांमुळे इस्रायल आणि सीरिया यांच्या मधील युद्ध संपले.
● 1997 : किरण बेदी यांना सामाजिक कार्यासाठी जर्मन जोसेफ ब्यूस पुरस्कार प्रदान करण्यात आला.
● 1998 : इस्रायल-पॅलेस्टिनी प्राधिकरण ने वाई नदी मेमोरँडमवर स्वाक्षरी केली.
● 2001 : ऍपल कॉम्प्युटरने पहिले आयपॉड रिलीज केले
● 1778 : कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा जन्म.
● 1879 : वैदिक धर्माचे पुरस्कर्ते शंकर रामचंद्र राजवाडे यांचा जन्म.
● 1900 : इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचा जन्म.
● 1923 : श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर कुलकर्णी यांचा जन्म.
● 1923 : भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान असलम फारुखी यांचा जन्म.
● 1924 : संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचा जन्म.
● 1937 : भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते देवेन वर्मा यांचा जन्म.
● 1940 : ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म.
● 1945 : अभिनेते व नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचा जन्म.
● 1974 : भारतीय पत्रकार आणि लेखक अरविंद अडिगा यांच जन्म.
● 1979 : भारतीय चित्रपट अभिनेता प्रभास यांचा जन्म.
●1975 : भारतीय अभिनेत्री मलायका अरोरा यांचा जन्म.
● 1981 : भारतीय चित्रपट अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचा जन्म.
● 1910 : थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण (पाचवा) यांचे निधन.
● 1915 : इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांचे निधन.
● 1921 : चाकात हवा भरलेली ट्यूब वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक तसेच डनलॉप रबर चे संस्थापक जॉन बॉईड डनलॉप यांचे निधन.
● 1957 : एस.ए. चे संस्थापक ख्रिश्चन डायर यांचे निधन.
● 2012 : बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचे निधन.
मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇
ऑक्टोबर 2024