राज्यात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी तत्त्वावरील 218 दिव्यांग विशेष शिक्षकांना सेवेत कायम करण्याबाबतचा शासननिर्णय मंगळवारी दि. 8 ऑक्टोबर रोजी शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने काढला आहे. या शासननिर्णयाचा फायदा राज्यातील 218 शिक्षकांना होणार उर्वरित कंत्राटी शिक्षकांना सेवेत कायम सेवेत सामावून घेण्यासाठी व नवीन नियुक्तीसाठी 4860 पदे राखून ठेवण्याबाबतचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. सदर निर्णय दि. 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
शासननिर्णय डाऊनलोड करा…
👇👇👇